scorecardresearch

Premium

नवरा निघाला चुलत भाऊ! लग्नाच्या ३ वर्षांनी समजले धक्कादायक रहस्य, पत्नीला बसला धक्का…

टिली आणि निक वॉटर्सच्या लग्नाला ३ वर्षे झाली आहेत आणि त्यांचे आयुष्य खूप चांगले चालले आहे. मात्र, यादरम्यान ते दोघेही चुलत भाऊ असल्याची माहिती समोर आली आहे.

Tylee and Nick Waters instagram
टिली आणि निक वॉटर्स (फोटो – इस्टाग्राम, Tylee and Nick Waters)

असं म्हणतात की, रहस्य आणि गुपितं माहित नसलेलीच चांगले असते. काही रहस्य अशी असतात की ज्याचा खुलसा झाल्यानंतर एखाद्याचे आयुष्य उद्धवस्त होऊन जाते. पण व्यक्तीला स्वत:बद्दल जाणून घेण्याची फार उत्सूकता असते अशा स्थितीमध्ये कित्येकदा एखादे रहस्य त्यांचे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकते. असेच काहीसे एका जोडप्याबरोबर घडले जेव्हा त्यांच्या समोर असे रहस्य उलघडले जे समजण्यापूर्वी त्यांचे आयुष्य सुरळीत सुरू होते.

ही गोष्ट आहे टिली आणि निक वॉटर्सची आहे, जे उटाहचे रहिवासी आहेत. जे अनेकदा त्यांच्या जीवनाशी संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. यावेळी त्याने चाहत्यांना जे सांगितले जे ऐकून सगळेच अवाक् झाले. या जोडप्याचे म्हणणे आहे की, त्यांच्या लग्नाच्या ३ वर्षानंतर त्यांना समजले की, ते प्रत्यक्षात ते भाऊ आणि बहीण आहेत.

Baby Girl
मुलगा कसा जन्माला येतो? सासरच्यांकडून सूनेला टिप्स, पण झाली मुलगीच! महिलेची थेट उच्च न्यायालयात धाव; नेमकं प्रकरण काय?
love triangle nagpur
‘पती, पत्नी और वो…’ प्रेमाच्या त्रिकोणातून दोन संसार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर; भरोसा सेलने…
17 year old stabbed to death by two minors
दोन मित्रांनी अल्पवयीन मुलाची चाकूने भोसकून केली हत्या
throws puppy noida
संतापजनक! सात वर्षांच्या मुलाने कुत्र्याच्या पिल्लाला २० फुटावरून फेकलं, FIR नंतर रहिवाशांचे आंदोलन

नवरा निघाला भाऊ!

डेली मेलच्या रिपोर्टनुसार, टिली आणि निक वॉटर्सच्या लग्नाला ३ वर्षे झाली आहेत आणि त्यांचे आयुष्य खूप चांगले चालले आहे. मात्र, यादरम्यान ते दोघेही चुलत भाऊ असल्याची माहिती समोर आली आहे. ते भाऊ आणि बहीण असल्याच्या बाबतीत, जोडप्याचे म्हणणे आहे की, त्यांना हे खरे नसावे आणि हा विनोद असावा असे वाटत होते परंतु तसे नाही. पत्नीने असेही सांगितले की, सत्य जाणून घेतल्यानंतरही ती आपल्या पतीला केवळ आपला भाऊ निघाला म्हणून सोडणार नाही. हा व्हिडिओ ५.७ मिलियन म्हणजेच ५७ लाख लोकांनी पाहिला आहे आणि त्यांनी हजारो कमेंट्सही केल्या आहेत.

हेही वाचा – आणखी काही पाहिजे… सिगारेट, सिक्रेट गांजा? झोमॅटो डिलिव्हरी बॉयने ग्राहकाला केला धक्कादायक मेसेज अन्…

हेही वाचा – काय सांगता! जपानमध्ये विद्यार्थ्यांऐवजी शाळेत जाणार रोबो; घरबसल्या गैरहजर मुलं करणार अभ्यास

काही लोक म्हणाले – हे सर्व प्रसिद्धीसाठी केले आहे!

डीएनए चाचणीनंतर लोकांच्या वर्षानुवर्षांच्या नात्याचे भयावह सत्य समोर येते, हे तुम्ही ऐकले आणि वाचले असेलच. टिली आणि निक यांना हे सत्य कसे कळले हे सांगितले नसले तरी लोकांनी यावर आपली पूर्ण प्रतिक्रिया दिली आहे. काही लोकांनी हा फक्त पब्लिसिटी स्टंट असल्याचं म्हटलं, तर अनेकांनी त्यांच्या कथाही सांगितल्या आणि त्यांनाही अशा सत्याचा सामना करावा लागल्याचं सांगितलं

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Couple finds out theyre cousins after 3 years of marriage and chooses to stay together snk

First published on: 11-09-2023 at 18:53 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×