सोशल मीडियावर प्राण्यांच्या भांडणाचे अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात. सिंहाला ‘जंगलाचा राजा’ म्हटले जाते कारण त्याच्यासमोर जगातील प्रत्येक प्राण्याची अवस्था बिघडते. पण आज आम्ही तुम्हाला असाच एक व्हिडीओ दाखवणार आहोत, ज्यामध्ये एका म्हशीने जंगलाच्या राजाची अवस्था बिघडवली. हा व्हिडीओ पाहून तुमचा विश्वास बसणार नाही की एका म्हशीने सिंहाला मृत्यूच्या उंबरठ्यावर आणले.

सिंहाला करायची होती शिकार

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक सिंह एका म्हशीची शिकार करण्यासाठी येतो. मात्र, ती म्हैस त्या सिंहावरच उलटा वार करते. म्हैस आपल्या शिंगाने ‘जंगलाच्या राजाला’ मारायला लागते. म्हैस फुटबॉलप्रमाणे सिंहाला मारते. व्हिडीओ पाहून तुमचा विश्वास बसणार नाही की म्हैस ज्याला आपल्या शिंगाने फेकत आहे त्याला ‘जंगलाचा राजा’ मानलं जात.

readers comments on loksatta editorial readers reaction on loksatta articles
लोकमानस : मस्तवाल अधिकारी, निडर धनाढ्य!
Crime in karnataka
चाकू हल्ला करत शीर केलं धडावेगळं, नंतर कातडीही सोलली, जेवण वाढलं नाही म्हणून पतीने केली पत्नीची क्रूर हत्या
Jabalpur double murder
प्रेमसंबंधांना विरोध केल्यामुळे १५ वर्षीय मुलीने वडील आणि लहान भावाची केली हत्या; मृतदेहाचे तुकडे…
rahul gandhi latest news
काफी गर्मी है! उन्हामुळे त्रासलेल्या राहुल गांधींनी भर सभेत डोक्यावर ओतलं थंड पाणी; पाहा व्हिडीओ
Blood Samples
Pune Porsche Accident : अल्पवयीन मुलाच्या रक्ताच्या नमुन्यात फेरफार, अपघातानंतर वडिलांनी केला होता फॉरेन्सिक प्रमुखाला फोन
Pimpri- Chinchwad, Friend,
पिंपरी- चिंचवड: पत्नीला शिवीगाळ केल्याने मित्राची हत्या; गुंडा विरोधी पथकाने आरोपीला ठोकल्या बेड्या
sarika kulkarni article about travel planning and experience
निमित्त : काहे जाना परदेस!
wife with two men in UP hotel
पत्नीला दोन पुरुषांसह हॉटेल रुमच्या बाथरुममध्ये पकडलं; पतीनं तिघांनाही झोडलं, Video व्हायरल

( हे ही वाचा: Viral: लग्नाआधी वराला धु-धु धुतला; कारण ऐकून तुम्हीही म्हणाल एकदम बरोबर केलं)

व्हिडीओ व्हायरल

व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की, सिंह तरी म्हशीचा पाठलाग सोडत नाही आणि अनेक वेळा हल्ला करण्याचा प्रयत्न करतो. आज म्हशी अगदी ‘भयानक’ मूडमध्ये दिसली. ज्या वेळी सिंह त्याच्यावर हल्ला करतो तेव्हा म्हैस आपल्या शिंगाने सिंहाला उचलून मारते. व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की म्हैस त्या सिंहाला आपल्या शिंगावर अनेक वेळा फेकत आहे.

( हे ही वाचा: जीन्सवरचा छोटा खिसा कॉइन ठेवण्यासाठी बनवला नव्हता, तुम्हाला बरोबर उत्तर माहित आहे का?)

( हे ही वाचा: Video: आसाममध्ये हत्तीने माणसाचा पाठलाग केला आणि त्याला चिरडले…; थरारक घटना कैमेऱ्यात कैद)

शेवट काय होतो?

व्हिडीओच्या शेवटी तुम्ही बघू शकता की सिंहाला पूर्णपणे मारहाण करण्यात आली आहे. त्याच्या शरीरातून रक्त वाहत आहे. असं वाटत आहे की जणू ‘जंगलच्या राजा’ने हार मानली आहे. शेवटी त्याने म्हशीला पंजाने पकडण्याचा प्रयत्न केला, पण प्रचंड रक्तस्रावामुळे त्याची पकड कमकुवत होते. ‘जंगलाचा राजा’ आणि म्हशींच्या लढाईचा इतका भयानक व्हिडीओ तुम्ही नक्कीच पाहिला नसेल.