Viral News : सध्या लग्नसराईला सुरूवात झाली आहे. लग्नसराई म्हटलं की लग्नाची तयारी, लग्न, विधी, परंपरा या गोष्टी सहज येतात. कोणत्याही लग्नात सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ते म्हणजे लग्नाची निमंत्रण पत्रिका. लग्नाच्या दोन महिन्यापूर्वी निमंत्रण पत्रिका छापली जाते. या निमंत्रण पत्रिकेत वधू वराविषयी, त्यांच्या कुटूंबाविषयी आणि लग्नातील सर्व कार्यक्रमाच्या तारखांविषयी सविस्तर माहिती दिली जाते.सध्या अशीच एक लग्न पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही लग्न पत्रिका पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

अशी लग्नाची पत्रिका कधी पाहिली का?

तुम्ही आजवर अनेक लग्नाच्या पत्रिका पाहिल्या असेल. आपले नातेवाईक, मित्रमंडळी आपल्याला लग्नाला आमंत्रित करण्यासाठी लग्नाची पत्रिका देतात. काही पत्रिका खूप साध्या असतात तर काही पत्रिका खूप हटक्या पद्धतीने बनवले जातात. तुम्ही अशा अनेक हटके पत्रिका पाहिल्या असेल पण अशी व्हायरल होणारी लग्नाची पत्रिता तुम्ही पहिल्यांदाच पाहाल. कारण ही लग्न पत्रिका पाहिल्यानंतर तु्म्हालाही सुरूवातीला विश्वास बसणार नाही की ही खरंच एक लग्न पत्रिका आहे. एका व्यक्तीने आधार कार्ड थीमची लग्न पत्रिका छापली आहे जी सध्या खूप व्हायरल होत आहे. ही लग्नाची पत्रिका पाहून तुम्हीही थक्क व्हाल. या पत्रिकेत वधू वर, त्यांचे कुटूंब आणि लग्नाच्या सर्व कार्यक्रमांविषयी सविस्तर माहिती दिली आहे. ही लग्नाची पत्रिका २०१८ ची आहे पण सध्या सोशल मीडिया व्हायरल होत आहे.

Woman Strips At Petrol Pump video viral
पेट्रोल पंपावर तरुणीचे लज्जास्पद कृत्य; कर्मचाऱ्यासमोर पँट काढली अन्…; Video व्हायरल
Live accident chiplun bike and auto dangerous accident captured in cctv two injured video
VIDEO: चिपळूणमधला थरारक लाईव्ह अपघात; रिक्षाचालकाचा यूटर्न अन् भयंकर शेवट, सांगा चूक नक्की कुणाची?
Viral video petrol is being poured into the scooter from tansen tobacco pouch
VIDEO: पेट्रोल वाचवण्यासाठी व्यक्तीने केला स्मार्ट जुगाड; भावाचा जुगाड पाहून लावाल डोक्याला हात
Unnatural intercourse, husband,
पतीने अनैसर्गिक संभोग करणे गुन्हा नाही; कायद्याने अशी मोकळीक मिळणे धोकादायक
A hilarious answer written by a 5th student
विद्यार्थी जोमात, शिक्षक कोमात! पाचवीतल्या विद्यार्थ्याने लिहिलं हटके उत्तर; उत्तरपत्रिका वाचून येईल हसू
Drunk Girls Viral Video
दारूच्या नशेत कपडे उतरवत रस्त्याच्या मधोमध तरुणीचा धिंगाणा, पोलिसांनाही वाटली लाज, घटनेचा व्हिडिओ व्हायरल
Emotional Slogan Written Behind Indian Trucks Video Goes Viral
“जेव्हा घरची जबाबदारी खांद्यावर येते ना…” ट्रकच्या मागची पाटी पाहून व्हाल भावूक; पुणे-सोलापूर महामार्गावरील VIDEO प्रचंड व्हायरल
Deshi Jugaad Video
VIDEO: याला म्हणतात जुगाड! माठातील पाणी पिण्याची ‘अशी’ सोय पाहून तुम्हीही व्हाल थक्क; एकदा Video पाहाच

पाहा व्हायरल लग्न पत्रिका

roohaniyat.__ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून ही लग्नाची पत्रिका शेअर केली असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “आधार कार्ड नाही तर लग्नाचे कार्ड होय.” ही लग्नाची पत्रिका पाहून अनेक युजर्सनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “या पत्रिकेवरील क्युआर कोड युपीआयसारखा असायला पाहिजे होता” तर एका युजरने लिहिलेय, “आधार कार्ड लग्न” आणखी एका युजरने लिहिलेय, “याला म्हणतात क्रिएटिव्हीटी” अनेक युजर्सना ही लग्न पत्रिका खूप आवडली आहेत. काही युजर्सनी ही लग्न पत्रिका जुनी असल्याची सांगत नाराजी व्यक्त केली आहे.