सध्या सोशल मीडियावर ‘पतली कमरिया’ गाण्याचा एक ट्रेंड सुरु आहे. या ट्रेंडवर अनेक मुलं-मुली रिल करुन ती आपल्या इंस्टाग्रामवर पोस्ट करत आहेत. सध्याच्या तरुणाईला रिल्सचं किती वेड आहे हे नव्याने सांगण्याची गरज नाही. शिवाय मुलं रिल्स फेमस व्हावी अनेकांनी ती लाइक करावी यासाठी काहीही करायला तयार असतात. सध्या अशाच एका मुलाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्याने रिल्स बनवण्यासाठी चक्क टॉयलेट सीटवर डान्स केल्याचं पाहायला मिळतं आहे.

कॉलेज लाइफमध्ये मुलं खूप मस्ती करतातच पण कॉलेजमधील बॉईज हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या मुलांचा स्वॅग काही वेगळाचं असतो. ते काय करतील याचा नेम नसतो. सध्या अशाच एका बॉईज हॉस्टेलमधील मुलांचा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घातलं आहे. या व्हिडिओमध्ये एक विद्यार्थी डान्स करण्यासाठी चक्क टॉयलेटच्या सीटवर चढल्याचं दिसतं आहे.

Tamil Nadu teacher's unique video to capture happy student faces is viral
विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी शिक्षिकेने केले असे काही…..Viral Video पाहून पोट धरून हसाल!
canada student visa (1)
कॅनडाच्या ‘त्या’ निर्णयाने भारतीय विद्यार्थी अडचणीत, स्टडी व्हिसाऐवजी व्हिजिटर व्हिसावर कॅनडाला जाण्याच्या प्रयत्नात; कारण काय?
A student tried to cheat by bribing teacher shocking video goes viral
बापरे! पास होण्यासाठी विद्यार्थ्याने उत्तरपत्रिकेत लपून ठेवले २०० रुपये, शिक्षकांना दिसताच…; VIDEO व्हायरल
newly wedded wife calls her husband aho viral video
बायकोची ‘ती’ हाक ऐकताच लाजली ‘अहों’ची स्वारी! सासरची मंडळीही खुदकन हसली; पाहा Video

शिवाय ‘पतली कमरिया’ गाण्याच्या ट्रेंडनुसार त्याचे इतर मित्रपण त्याच्या डान्सला दाद देताना दिसतं आहेत. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरलं होतं आहे. पण या विद्यार्थ्यांना हे डान्स करणं चांगलच अंगलट आल्याचंही दिसतं आहे. ते कसं तुम्ही व्हिडीओमध्येचं पाहा. हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर bhutni_ke_memes नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ सध्या चांगलाचं चर्चेत असून अनेकांना तो आवडला आहे. तर अनेक नेटकरी यावर हासण्याच्या इमोजी कमेंट करत आहेत.