सविस्तर वेळापत्रक

प्रवेश अर्ज
स्पर्धेच्या प्रवेशिका ५ ते १२ जानेवारी या कालावधीत दाखल करायच्या आहेत.

प्राथमिक फेरी
सर्व आठ केंद्रांवर १६ जानेवारी ते २५ जानेवारी २०१५ या काळात प्राथमिक फेरी पार पडेल.

विभागीय अंतिम फेरी
विभागीय अंतिम फेरी २८ जानेवारी ते ४ फेब्रुवारी दरम्यान विभागीय अंतिम फेरी पार पडेल.

महाअंतिम फेरी
शनिवार, १४ फेब्रुवारी २०१४ रोजी लोकमान्य सेवा संघ, विलेपार्ले, मुंबई येथे स्पर्धेची महाअंतिम फेरी पार पडेल.
महाअंतिम फेरीमध्ये आठ केंद्रांवरील प्रथम क्रमांकाच्या स्पर्धकांचा समावेश असेल.

vaktrutva_prathamikferi_final

 

vaktrutva_vibhagiyaprathami