एकीकडे जागतिक पातळीवर भूराजकीय तणाव असून दुसरीकडे देशांतर्गत भांडवली बाजारात घसरण सुरू आहे. या बाजार परिस्थितीमध्ये म्युच्युअल फंडांचा उपयोग कसा करावा? सांगत आहेत, एलआयसी म्युच्युअल फंडाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रवी कुमार झा.