
स्वातंत्र्य मिळून ७३ वर्षे मागे पडलीत. २०२० साली आम्ही महासत्ता असू, असे आपण गेली २५-३० वर्षे सांगत होतो

स्वातंत्र्य मिळून ७३ वर्षे मागे पडलीत. २०२० साली आम्ही महासत्ता असू, असे आपण गेली २५-३० वर्षे सांगत होतो


‘न्यू यॉर्क टाइम्स’मधील एका लेखात मात्र सँडर्स हे समाजवादी नाहीत, परंतु ते तसे जाहीर करत असल्याचे म्हटले आहे

आयुर्विमा महामंडळ स्थापनेच्या वेळी (१९५६ साली) सरकारने पाच कोटी रुपयांचे भांडवल गुंतविले होते

आज ‘वोयजर १’ हे मानवनिर्मित सर्वात दूर अंतरावर पोहोचलेली व सर्वात जास्त गतीने प्रवास करणारी वस्तू ठरले आहे.

भाजपकडं पैसा आहे, तो निवडणुकीसाठी ओतला. त्यात काही नवल नाही


भाजपचा एकछत्री अंमल करण्याचा आणखी एक डाव उधळला गेला, यामुळे हा सुटकेचा नि:श्वास टाकला गेला.

दिल्ली विधानसभेची निवडणूक आम आदमी पक्षानं दिमाखदार पद्धतीनं जिंकून दाखवली.

अर्थात या अंकातील तो लेख तसेच भारतात लोकशाहीची घसरण दाखविणारा अहवाल भाजप समर्थकांना आवडलेला नाही.

या युद्धात सध्या तरी करोना विषाणूची सरशी होत आहे आणि ड्रॅगन त्याच्याविरुद्ध लढताना दररोज मृतांचे आकडे जाहीर करीत आहे.

लोकसंख्या नियंत्रणासाठी देशात केंद्र सरकारने दोन अपत्यांचे धोरण आणावे, अशी मागणी काही संघटनांकडून होत आहे