News Flash

कोहलीकडून अनुष्काच्या ‘एनएच१०’चे कौतुक

विश्वचषक स्पर्धेच्या बाद फेरीपासून खेळाडूंना त्यांच्या पत्नी आणि प्रेयसींबरोबर राहण्याची परवानगी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय)

| March 18, 2015 09:20 am

विश्वचषक स्पर्धेच्या बाद फेरीपासून खेळाडूंना त्यांच्या पत्नी आणि प्रेयसींबरोबर राहण्याची परवानगी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) दिल्यानंतर काही तासांतच भारताचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहलीने अनुष्का शर्माचा नुकताच प्रदर्शित झालेला ‘एनएच१०’ हा सिनेमा पाहिला आणि तिचे मुक्तकंठाने कौतुक केले. त्याचबरोबर पहिल्यांदाच त्याने अनुष्काला प्रेयसी म्हणूनही संबोधले आहे

मी नुकताच ‘एनएच१०’ हा सिनेमा पाहिला, हा सुंदर सिनेमा आहे. माझी प्रेयसी अनुष्का शर्माचे या सिनेमातील काम अफलातून आहे. तुझा मला अभिमान वाटतो!
-विराट कोहली

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 18, 2015 9:20 am

Web Title: kohli blown away by his love anushkas performance in nh10
Next Stories
1 ओझे उतरले!
2 ‘ चोकर्स’चा शिक्का पुसणार?
3 पॉवर प्ले : रं ग त-सं ग त
Just Now!
X