आपल्या आवडीचे चित्र काढण्यासाठी पेस्टल हे उत्तम माध्यम आहे. १५ ते २५० अशा संख्येने बॉक्समध्ये पेस्टल कलर उपलब्ध असतात. पेस्टल कलरचा वापर करताना कागदाचा पोत खरखरीत असणे आवश्यक आहे. कारण असा कागद पेस्टलचे रंग धरून ठेवतो. रंगकाम करताना त्यात दुरुस्तीसाठी निडेड रबराचा वापर करावा.
लिनिअर मार्कस्, स्कम्बलिंग, क्रॉस-हॅच, फेदरिंग, साईड स्ट्रोक, ब्लेडिंग, स्टिफलिंग, अशा विविध प्रकारे पेस्टलने रंगकाम करता येते. पेस्टलने केलेले चित्र खराब होऊ नये म्हणून त्यासाठी फिक्सेटिव्हचा स्प्रे मारावा. हे एक प्रकारचे रंगहीन वॉर्निश असते.
जयश्री कासखेडीकर-पाठक  pathakjayashree23@gmail.com

bollywood celebrity charge money for attending funeral
“बॉलीवूड सेलिब्रिटी अंत्यसंस्काराला जायचे पैसे घेतात,” प्रसिद्ध अभिनेत्याचा मोठा दावा; म्हणाला, “तेराव्याला जाण्याचे…”
Watch waiter’s priceless reaction to sketch artist's sweet surprise
न मिळालेल्या कौतुकाची पोचपावती! कलाकारानं हॉटेलच्या बिलवर रेखाटलं वेटरचं सुरेख चित्र; चेहऱ्यावर उमटलं सुंदर हास्य, Video Viral
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
13 year old use Alexa to protect from money attack vrial
Alexa चा सर्वात भन्नाट उपयोग; १३ वर्षांच्या मुलीने जीव वाचवण्यासाठी दिली अशी कमांड की बघूनच व्हाल थक्क