या रे या मुलांनो या
गावाकडले खेळ खेळू या
lok15खेळामधली गंमत जंमत
आनंदाने सारे लुटू या
खो-खो, हुतूतूच्या खेळात
रंगून चला जाऊ या
‘आजीचे पत्र’ शोधून काढू
पकडापकडीत धावू या
विटीदांडूचा खेळ मांडता
नको रडीचा डाव भिडू
वाऱ्याच्या वेगाने सरसर
डोंगरमाथा पळत चढू
चोर-शिपाई, लगोऱ्या खेळून
मौजमजा येई वाटय़ाला
नदीत पोहून एका दमातच
भरभर येऊ काठाला
लपंडाव, आंधळी कोशिंबीर
सूरपारंब्या खेळू गडय़ा
परंपरेच्या खेळामध्ये
उत्साहाने घेऊ उडय़ा
हरणे-जिंकणे नावापुरते
खेळ खेळू या नवे-जुने
गप्प बसूनी होई आपले
गावाकडले खेळ सुने

Ian Bishop on Jasprit Bumrah Fast Bowling PhD
PBKS vs MI : ‘बुमराहला पीएचडी देईन आणि युवा गोलंदाजांसाठी त्याची लेक्चर्स ठेवेन’, वेस्ट इंडिजच्या माजी खेळाडूचं वक्तव्य
Akash Chopra Says Hardik Pandya’s yet but his absence is definitely hurting GT this season
IPL 2024 : “त्याच्या उपस्थितीचा मुंबईला फायदा झाला नसेल, पण…”, हार्दिक पंड्याबाबत माजी क्रिकेटपटूचं मोठं वक्तव्य
Virat's Funny reaction Video Viral
MI vs RCB : विराट कोहलीने अचानक मैदानात आपले दोन्ही कान का पकडले? VIDEO होतोय व्हायरल
RCB vs LSG Match Updates in Marathi
IPL 2024 : क्विंटन डी कॉकच्या अर्धशतकाच्या जोरावरने लखनऊने उभारला धावांचा डोंगर, आरसीबीसमोर ठेवले तब्बल ‘इतक्या’ धावांचे लक्ष्य