23 June 2017

News Flash

सरता संचिताचें शेष

पहिला अनुभव माझ्या मित्राच्या आईचा.. सुनंदाताईंचा. त्यांची शेगावच्या गजानन महाराजांवर श्रद्धा होती

‘ये मृत्यो ये’

नाथांचा एक अभंग आहे. त्यातले दोन चरण असे आहेत..

ऋण..

सत्पुरुषाच्या सहवासात राहण्याचे काही फायदे आणि काही तोटे असतात.

बाबा आणि भाऊ..

मग मी श्रीगोंदवलेकर महाराज यांचं चरित्र वगळता, बाबा यांनी लिहिलेली बहुतेक सगळी पुस्तकं वाचली.

योगिनी!

एखाद्या प्रवाही रेषेसारखं आपलं जीवन सरळ सोपं असेल, अशीच माणसाची कल्पना असते.

वियोगिनी..

‘‘गुरुमंदिरात जायला आवडायचं.. पण इतर गुरुभगिनींकडे पाहून वाटायचं, आपण अगदीच सामान्य आहोत..

कमळदल

जगात भावनिकदृष्टय़ा आणि मानसिकदृष्टय़ा कोणीच परिपूर्ण नाही.

मज निरंतर जागविती!

आज ही माझी मुलं पाककलेच्या जोरावर देशभरातच नव्हे तर परदेशांतही पोहोचली आहेत.

‘जीवन शिक्षक’

ही मुलं देशभरातून आली असतंच, पण सगळीच काही नीट घरी सांगून सावरून आली असत असं नव्हे!

हाव-भाव..

कुठल्याशा गावातून मी आणि माझा एक पंचविशीतला दुचाकीस्वार मित्र एक पत्ता शोधत निघालो होतो.

अक्षरानुभव!

मी म्हणालो, ‘‘डॉ. बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या संस्थेत तुम्ही आज शिकत आहात ही मोठी भाग्याची गोष्ट आहे.