विरारमध्ये राहणारे बाळासाहेबांचे समवयस्क व चाहते असलेले मधुकर गोपाळ दळवी (८४) यांचे रविवारी संध्याकाळी  बाळासाहेबांचा अंत्यविधी दूरचित्रवाणीवरुन  पाहत असताना हृदयविकाराचा झटका येऊन आकस्मिक निधन झाले. मराठी, नाटय़-चित्रपटसृष्टीतील अभिनेते चेतन दळवी यांचे ते वडील होते.
मधूकर दळवी पूर्वी रेल्वेत नोकरीवर असताना दादर येथे वास्तव्यास होते. बाळासाहेबांना प्रत्यक्ष पाहिलेले, त्यांची आंदोलने जवळून अनुभवलेले  मधुकर दळवी हे आता पत्नीसमवेत विरार येथील सदनिकेत राहत होते. बाळासाहेबांच्या निधनाचे त्यांना अतीव दु:ख झाले. त्यांची अंत्ययात्रा संपूर्णपणे दूरचित्रवाणीवर पाहिली आणि अंत्यसंस्कार पाहत असताना त्यांनाही हृदयविकाराचा झटका आला आणि ते मृत्यू पावले. त्यांच्या पार्थिवावर महापौर राजीव पाटील यांच्यासह अनेक  मान्यवरांनी पुष्पांजली वाहिली.   

Babasaheb Ambedkar published Mooknayak lyrics by Vamandada Kardak in the voice of Hariharan
एका वर्तमानपत्राचे गाणे होताना…! ‘मूकनायक’ या वामनदादा कर्डकांचे गीत हरिहरन यांच्या आवाजात; आज प्रसारण
rajkaran gela Mishit marathi movie on April 19 in theaters
‘राजकारण गेलं मिशीत’ १९ एप्रिलला चित्रपटगृहात
kalyan lok sabha seat, dr Shrikant Shinde, criticise uddhav thackeray, criticise vaishali darekar, lok sabha 2024, mimicry artist, uddhav thackeray mimicry artist, uddhav thackeray shivsena, eknath shinde shivsena, kalyan dombivali news, election 2024,
बॉस नकलाकार असला की कार्यकर्तेही नकलाकारच असतात, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची वैशाली दरेकर यांच्यावर टीका
Devendra Fadnavis after Swatantrya Veer Savarkar
‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट पाहिल्यानंतर फडणवीसांची राहुल गांधींसाठी खास ऑफर; म्हणाले, “मी माझ्या खर्चाने…”