24 October 2017

News Flash

फोटोगॅलरी: ‘एक मराठा, लाख मराठा’

 • मराठा क्रांती मूक मोर्चात महिला, तरुणींसह लहान मुलींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. (सर्व छायाचित्रे: विश्वनाथ गरुड, सुशांत जाधव)

  मराठा क्रांती मूक मोर्चात महिला, तरुणींसह लहान मुलींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. (सर्व छायाचित्रे: विश्वनाथ गरुड, सुशांत जाधव)

 • मुंबापुरीत भगवं वादळ धडकलं.

  मुंबापुरीत भगवं वादळ धडकलं.

 • Maratha Muk kranti morcha : मराठा मोर्चाच्या या संपूर्ण प्रवासाचे 'लोकसत्ता ऑनलाइन'ने सविस्तर कव्हरेज केले आहे.

  Maratha Muk kranti morcha : मराठा मोर्चाच्या या संपूर्ण प्रवासाचे 'लोकसत्ता ऑनलाइन'ने सविस्तर कव्हरेज केले आहे.

 • मराठा क्रांती मूक मोर्चात सहभागी झालेले निलेश राणे.

  मराठा क्रांती मूक मोर्चात सहभागी झालेले निलेश राणे.

 • मराठा क्रांती मूक मोर्चात सहभागी झालेल्या लोकांसाठी पिण्याचे पाणी, मोबाईल टॉयलेट्स आदी सुविधा पुरवण्यात आल्या.

  मराठा क्रांती मूक मोर्चात सहभागी झालेल्या लोकांसाठी पिण्याचे पाणी, मोबाईल टॉयलेट्स आदी सुविधा पुरवण्यात आल्या.

 • मराठा समाज मोर्चाच्या मार्गावरील राजकीय पक्षांनी लावलेले स्वागताचे पोस्टर फाडण्यात आले.

  मराठा समाज मोर्चाच्या मार्गावरील राजकीय पक्षांनी लावलेले स्वागताचे पोस्टर फाडण्यात आले.

अन्य फोटो गॅलरी