25 June 2017

News Flash

त्यांची वेळ, त्यांचा सूर्योदय..

मनगटावरचे घडय़ाळ मानगुटीवर आले आणि घडय़ाळाच्या काटय़ाची पराणी झाली.

होती तीही गेली

निश्चलनीकरणामुळे सहकारी बँकांची झालेली दुहेरी कोंडी अखेर सुटली

सलमान आणि सलमान

सौदी अरेबियाच्या राजाने पुतण्यास दूर करून मुलाला राजेपद देताना सत्तांतराच्या परंपरेला नवे वळण दिले आहे.

भाजपची ‘प्रतिभा’

आज दशकभरानंतर भाजपचे सशक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या पदासाठी अशक्त कोविंद यांची निवड केली.

‘देभपं’चा दंभ

भारतास पराभूत करणे पाकिस्तानसाठी विश्वचषक जिंकण्यासमानच.

भंग-अभंग

नेत्याचे द्रष्टेपण त्याच्या वाईटपणा घेण्याच्या क्षमतेवर अवलंबून असते

लोकन्यायमूर्ती!

वृत्तपत्रातील बातमीचे महत्त्व न्या. भगवती यांनी ओळखले

आगीतून आगीकडे..

एके काळच्या एकमेव महासत्तेचे केंद्र असलेल्या लंडन शहराची कीवच यावी अशी परिस्थिती.

प्रेसिडेंट पॉटर

‘‘यांच्या नेतृत्वाखाली काम करावयास मिळणे, हे आमचे भाग्यच.’’

उत्तीर्णांची उरस्फोड

प्रचंड प्रमाणात विद्यार्थी परीक्षेला बसतात, तेव्हा परीक्षेचे व्यवस्थापन कठीण होऊन बसते.

कर्जयुक्त शिवार

ही रक्कम उभी करण्यास राज्य सक्षम आहे, असे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणतात.

मोफतमोहाचे मायाजाल

सरकारची डोकेदुखी वाढवणारेच ठरणार आहे..

‘मे’टाकुटीला..

थेरेसा मे यांच्या पराभवामुळे तरी बाकीचे भानावर येतील ही आशा..

पत आणि प्रकृती

दुधाने तोंड पोळले की किमान बुद्धीचा असला तरी तो माणूस ताकही फुंकून पितो.

पेरलेले उगवताना..

सध्या आपल्या आसपास हे काय सुरू आहे?

असहिष्णू, असमंजस, अतिशहाणे

कतारला सौदीची गरज नाही कारण जगातील अव्वल आकाराचे नैसर्गिक वायूचे साठे या एकाच देशात आहेत.

गुरुजी तुम्हीसुद्धा.?

सतत बदलत्या भूमिका आणि दुर्लक्ष यामुळे शिक्षण क्षेत्राची राज्यात पीछेहाट होते आहे.

शेखचिल्ली युग

काही किमान शहाण्यासारखे वागायचेच नाही, असा निर्धारच अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेला दिसतो.

आत्मक्लेश आणि आत्मवंचना

अस्वस्थतेतून आणि अपेक्षाभंगातून शेतकऱ्यांनी हे आंदोलन सुरू केले.

केळीचे सुकते बाग..

किमान अर्थभान असलेल्यांची चिंता वाढवणारीच आहे

मल्याग्रस्त महाराजा

एअर इंडिया गाळात जाण्यास अन्य सरकारांप्रमाणे मोदी सरकारही कारणीभूत आहे

मिठीतला मुत्सद्दी

अमेरिकेतील अनेक कर्तृत्ववानांप्रमाणे ब्रेझिन्स्की हेदेखील स्थलांतरित.

वर्दीतील वावदूक

बहुतेकदा बोलणे म्हणजे लक्ष वेधणे आणि आपण काही तरी भरीव करीत आहोत असे दाखवणे.

रक्तलांच्छित शाकाहार

दुभत्या जनावरांच्या खरेदी-विक्रीवरच गदा आणली