20 October 2017

News Flash

४५७. सज्जन संग

धरीं रे मना संगती सज्जनाची।

४५६. योगीराज

क्षोभ म्हणजे नुसता राग नव्हे, तर चित्तातली खळबळ म्हणजेही क्षोभ आहे.

४५५. दयादक्ष

मी मात्र भौतिक यशातच कृपेचा खरेपणा जोखण्याचा करंटेपणा करीत राहतो.

४५४. दिव्य लक्षण

आत्मज्ञानसंपन्न सद्गुरूच्या बोधाशिवाय देहबुद्धीची असमर्थता आणि फोलपणा उमगूच शकत नाही.

४५३. स्व-स्थ : २

सद्गुरूंच्या संभाषणानं म्हणजेच बोधानं संदेह मोडतो, असं समर्थ सांगतात.

४५२. स्व-स्थ : १

हरीभक्त वीरक्त विज्ञानराशी।

४५१. आत्मस्थ

जे जे निर्थक आहे त्याची गोडी साधकाच्या मनातून ओसरू लागली

४५०. शब्द-बाण

जन्मभर आपल्याला प्रारब्धानुसार अनंत र्कम करावीच लागतात.

४४९. एक-राम

जी गोष्ट अशाश्वत आहे तिच्या अशाश्वत स्थितीचं भान जपायचं.

४४८. व्यग्र-एकाग्र

भजाया जनीं पाहतां राम येकू।

४४६. आकांत आणि एकांत

जे. कृष्णमूर्ती  यांच्याकडे त्या पोलीस अधिकाऱ्यानं मागणं मागितलं की, ‘‘मला आत्मशांती हवीय.’

४४५. व्याप आणि व्यापक

मनात मी कुणीच नाही, मी फक्त एका भगवंताचा आहे

४४४. अल्प आणि शाश्वत

आता मननार्थाकडे वळू. इथं ‘अल्पसंकल्प’ आणि ‘सत्यसंकल्प’ असे दोन शब्द आले आहेत.

४४३. शिव आणि काम

भगवान महादेव ध्यानात निमग्न होते तेव्हा कामदेवानं त्यांचा तपोभंग करण्याचा प्रयत्न केला.

४४२. अटळ साधना

परमात्म्याशी एकरूप असा जो खरा सज्जन आहे

४४१. तपासणी

गतीकारणें संगती सज्जनाची।

४४०. आत-बाहेर

कामनाबद्धांचा संग प्रथम सोडायचा आहे.

४३९. कल्पना वास्तव

माणसाच्या मानसिक, भावनिक आणि वैचारिक घडणीत कल्पनेचा वाटा मोठा आहे.

४३८. खरा निकटस्थ

दुर्गुण परवडला, पण दुर्जनाची संगत नको, असा उल्लेख गेल्या भागात केला.

४३७. कामसंगी

समर्थ रामदासविरचित ‘मनोबोधा’च्या १२८व्या श्लोकाचे पहिले दोन चरण आहेत

४३६. इच्छार्पण

जन्मापासून मरेपर्यंत माणसाच्या मनातून इच्छा काही जाता जात नाही.

४३५. वासना-लय : २

 श्रीगोंदवलेकर महाराजांचे एक अनन्य भक्त होते भाऊसाहेब केतकर.

वंगणतेलाचा सहगुणक

वंगणतेलाच्या घर्षणाचा सहगुणकजितका कमी तितके ते वंगणतेल जास्त कार्यक्षम होय.

४३४. वासना-लय :१

सद्वासना म्हणजे भगवंताविषयीच्या वासना नाहीत.