“दिवाळीच्या आधी शेतकऱ्यांना ५ हजार रूपये देणार, आणखी ४० तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर”; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
राज्यात एकूण ३०५ तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. दुष्काळग्रस्त तालुक्यांत १२ सवलती मिळत राहतील, असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी…


