
गावकऱ्यांनी पोलिसांना वाळूचोर समजून चोप चांगलाच चोप दिला.

गावकऱ्यांनी पोलिसांना वाळूचोर समजून चोप चांगलाच चोप दिला.

‘अॅडव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पो २०२०’ या औद्योगिक प्रदर्शनाची जय्यत तयारी पूर्ण झाली आहे.

उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार असल्याने उद्योजकांच्या अडीअडचणींवरही चर्चा होण्याची शक्यता आहे.

लघु व मध्यम उद्योगाची प्रगती ही राज्याच्या सर्वागीण विकासात रोजगाराच्या मोठय़ा संधी उपलब्ध करून देते.

शिवसेना नेते चंद्रकांत खरे आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्यातील राजकीय वाद ‘गद्दारी’ काढण्यापर्यंत गेला.

एनआरसी ही मुळात सामावून घेण्याची प्रक्रिया आहे.

औरंगाबाद विद्यापीठात मागील काही दिवसांपासून विद्यार्थी संघटनांमधील आंदोलन चांगलेच धुमसत आहे.

सत्ता आल्यानंतर कर्जमुक्ती केली जाईल असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अनेकदा सांगत असत.

विभागात २१० खाटा असून दाखल होणाऱ्या महिलांची संख्या २५० पेक्षा अधिक आहे. यासाठी १२ जणांच्या डॉक्टरांचा चमू काम करतो.


जिल्हापरिषद निवडणुकीत सेनेचा उमेदवार पराभूत

मावळत्या अध्यक्षांची बंडखोरी, शिवसेनेला भाजपचा धक्का, गोंधळामुळे लाठीहल्ला