
कचरा वर्गीकरणाबद्दल याच आर्थिक वर्षांपासून १५ टक्के सूट

कचरा वर्गीकरणाबद्दल याच आर्थिक वर्षांपासून १५ टक्के सूट



भाजपा सध्या जे काही करत आहे ते घटनाबाह्य असल्याचाही केला आरोप

राज्यात शिवसेना-भाजपा आणि मित्रपक्षांच्या महायुतीला मतदारांनी कौल दिला आहे. मात्र, मुख्यमंत्रीपदासाठी महायुतीतील या दोन्ही प्रमुख पक्षांमध्ये अद्याप रस्सीखेच सुरु आहे.

बच्चू कडू यांनी शिवसेनेला आपला जाहीर पाठिंबा दिला आहे

"तुम्ही निवडणुकीत महायुती म्हणून मतं मागितली, प्रचार केला आणि आता महाराष्ट्रात सत्ता स्थापन कोणी करायची हा पोरखेळ का लावला आहे?"

जाणून घ्या, सत्तेच्या तिढा कोणी सोडवावा असं शाह यांना वाटतं

दोन्ही पक्ष वेगळे झाल्यास दोघांचेही नुकसान होणार

शिवसेनेच्या आमदारांनी ठराव मंजूर करुन महाराष्ट्रात सरकार स्थापनेसंबंधी अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिले आहेत.

मुंबईतील के. जे. सोमय्या महाविद्यालयातील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक वाहनाची निर्मिती केली आहे.

"मला ठरल्यापेक्षा एकही कण जास्त नको"