
‘पॉटहोल वॉरियर्स’ या संस्थेचे मुश्ताक अन्सारी यांनी १ तारखेपासून एकूण पाच ठिकाणच्या खड्डय़ांच्या तक्रारी केल्या आहेत.

‘पॉटहोल वॉरियर्स’ या संस्थेचे मुश्ताक अन्सारी यांनी १ तारखेपासून एकूण पाच ठिकाणच्या खड्डय़ांच्या तक्रारी केल्या आहेत.

विमानतळ प्राधिकरणाच्या ताब्यात असलेल्या ६५ एकर भूखंडाचा ताबा मागण्यास ‘एचडीआयएल’ने सुरुवात केली.

‘मुंबई रेल्वे विकास महामंडळा’ने याकरिता निधी देण्याची परवानगी दर्शवली असून तीन महिन्यांत हा प्रकल्प मार्गी लावला जाईल.

आतापर्यंत पंधराशेहून अधिक झोपु योजनांना परवानगी देण्यात आली आहे; परंतु अनेक योजना वर्षांनुवर्षे कार्यान्वित होऊ शकलेल्या नाहीत.

निवृत्तिवेतन दावा प्रक्रियेमध्ये कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते.

रेरा कायद्यातील तरतुदीनुसार पहिलाच निर्णय

पवईत राहाणारे व्यावसायिक मनन शहा यांनी १ नोव्हेंबरला मित्रांसोबत हॉटेल सागर येथे रात्रीच्या जेवणाचा बेत आखला होता.

रिझव्र्ह बँकेला आठवडाभरात खुलासा करण्याचे न्यायालयाचे आदेश

संजय राऊत, रामदास कदमांनी घेतली राज्यपालांची भेट

शेकडो ठेवीदारांनी कोट्यावधी रुपयांची गुंतवणूक या ज्वेलर्सकडे केली होती

उन्नत मार्गामुळे पूर्व द्रुतगती मार्गावरून वांद्रे कुर्ला संकुल गाठताना तीन किलोमीटर अंतर वाचणार आहे.

विविध आयुधांचा वापर करून विधानसभेत आणि लोकसभेत सरकारला सळो की पळो करून सोडणार आहोत