Page 70343 of

केंद्रीय मंत्री वर्माची मुक्ताफळे

अरविंद केजरीवाल यांनी केंद्रीय कायदामंत्री सलमान खुर्शीद यांच्यावर केलेल्या आरोपांवर टीका करतानाच केंद्रीय पोलादमंत्री बेनीप्रसाद वर्मा यांनी सोमवारी नवा वाद…

यशवंतराव चव्हाणांच्या जन्मशताब्दीनिमित्त छायाचित्रांचे प्रदर्शन; त्रमासिकाचे प्रकाशन

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी वर्षांनिमित्त यशवंतराव चव्हाण पुणे शाखेतर्फे १८ ते २० ऑक्टोबर या कालावधीत यशवंतरावांचे जीवनदर्शन घडविणाऱ्या…

पूजाविधीचा अर्थ कधी समजणार?

तुळजापूरपासून जवळच असणाऱ्या तेर गावात ‘लज्जागौरी’च्या मूर्ती सापडतात. तेर या गावचे रोम या देशाशी व्यापारी संबंध होते, अशा नोंदी इतिहासात…

पुण्यात सर्वत्र सीएनजीचा पुरवठा व्हावा यासाठी पाठपुरावा करणार- मोहन जोशी

एलपीजीच्या किमती वाढल्यामुळे आता घरगुती वापरासाठी सीएनजी घेण्याकडे नागरिकांचा कल वाढत असून लवकरच पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसराला सीएनजीचा पुरवठा व्हावा…

जिल्हा परिषदेच्या भूखंडांवर अतिक्रमणे

जिल्हा परिषदेतील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्य़ातील मोकळ्या जागा खासगी बिल्डरकडून विकसीत करण्याचा निर्णय घेतला असला तरी, जिल्ह्य़ात अनेक मोक्याचे…

प्रीमिअर पनवती

इंडियन प्रीमिअर लीग हे क्रिकेटमध्ये सगळ्यांच्या कानामागून येऊन तिखट झालेले बाळ आता सर्वच संबंधितांच्या गळ्याला नख लावेल की काय अशी…

विस्कळीत पाणीपुरवठय़ाबाबत शिवसेनेची नाराजी

ऐन सणासुदीच्या काळातच महापालिकेचा पाणीपुरवठा विस्कळीत होतो, हा शिवसेनेला बदनाम करण्याचा प्रयत्न तर नाही ना, अशी शंका मनपातील सत्तेचे सर्वेसर्वा…

थोरात कारखान्याचे आज बॉयलर अग्निप्रदीपन

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचा सन २०१२-२०१३ च्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ उद्या (मंगळवारी) सकाळी आयोजित केला आहे.