Page 2223 of

मानवंदना

उत्तराखंडमधील बचावकार्यादरम्यान हेलिकॉप्टर दुर्घटनेत शहीद झालेल्या जवानांना केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, लष्करप्रमुख जनरल विक्रमसिंग, उत्तराखंडचे मुख्यमंत्री विजय बहुगुणा यांनी मानवंदना…

लक्ष्य तिरंगी मालिका

भारत, श्रीलंका आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तिरंगी मालिकेच्या पार्श्वभूमीवर किंगस्टनमध्ये पत्रकारांशी बोलताना कर्णधार महेंद्रसिंग धोनी. (पीटीआय)

मिशेलची कमाल

पोर्तुगालच्या मिशेल लार्चर डी ब्रिटो हिने विम्बल्डनमध्ये रशियाच्या मारिया शारापोवाला सरळ सेटमध्ये हरवल्यानंतर व्यक्त केलेली प्रतिक्रिया. (पीटीआय)

चाहत्यांचा गराडा

अभिनेता शाहरुख खान डोळ्यांच्या तपासणीसाठी मुंबईतील फोर्ट भागातील एका दवाखान्यात आला होता. यावेळी चाहत्यांनी त्याला गराडा घातला. (एक्स्प्रेस छायाचित्रसेवा)

लाटांना आले उधाण

मुंबईच्या किनाऱयावर पाऊस आणि समुद्राच्या लाटांना आलेल्या उधाणाचा आनंद लुटणारा चिमुरडा. (छाया – अमित चक्रवर्ती)

पालिकेवर गाढवांची मिरवणूक

पुणे शहराच्या जुन्या हद्दीसाठी तयार करण्यात आलेल्या विकास आराखड्याला विरोध करण्यासाठी आणि आराखड्याला हरकती देण्यासाठी शिवसेनेने महापालिकेवर गाढवांची मिरवणूक आणली…

राजस्थानी नृत्य

अभिनेत्री नेहा धुपियाने जयपूरमध्ये राजस्थानी लोकसंगीतावर एका कार्यक्रमात ठेका धरला. (पीटीआय)

सुटकेसाठी सारेकाही…

उत्तराखंडमधील पिंदारीमध्ये अडकलेल्या पर्यटकांची सुटका करण्यात गुंतलेले लष्कराचे जवान. (पीटीआय)

मोदी आणि ठाकरे भेट

गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपचे प्रचारप्रमुख नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी आदित्य…

अमरनाथ यात्रेकरूंची सुरक्षा

दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर कडेकोट सुरक्षाव्यवस्थेत अमरनाथ यात्रेसाठी पहिली तुकडी गुरुवारी जम्मूहून रवाना झाली. जम्मू-श्रीनगर महामार्गावर निमलष्करी दलाचे जवान खडा पहारा…

मोदींचा महाराष्ट्रदौरा

भाजपचे प्रचारप्रमुख आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी महाराष्ट्रातील पक्षाच्या नेत्यांसोबत आगामी लोकसभा निवडणुकांवर मुंबईमध्ये चर्चा केली. प्रदेशाध्यक्ष देवेंद्र…

ताज्या बातम्या