Page 2226 of

ब्लॅकबेरीच्या नव्या क्यू५ स्मार्टफोनचे अनावरण करताना कंपनीचे भारतातील व्यवस्थापकीय संचालक सुनील लालवाणी. (पीटीआय)

नवी दिल्लीत जलधारा बरसल्यानंतर इंडिया गेट परिसरातील हिरवळीवर पाण्यात खेळण्यात हे दोन चिमुरडे रमून गेले. (पीटीआय)

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी पुरीचे शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले.(पीटीआय)


सावळ्या विठूरायाच्या दर्शनासाठी पायी चालत निघालेल्या दिंड्यांचे सोलापूर जिल्ह्यात टिपलेले छायाचित्र. (पीटीआय)

गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपचे प्रचारप्रमुख नरेंद्र मोदी यांची निर्धार सभा रविवारी पुण्यात झाली. यावेळी पक्षाचे नेते गोपीनाथ मुंडे, प्रदेशाध्यक्ष देवेंद्र…

महाराष्ट्र विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या चहापानासाठी जमलेले मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील…

बेंगळुरूमध्ये भारताची बॅडमिंटनपटू साईना नेहवाल थाळीफेकेचा आनंद लुटताना टिपलेले छायाचित्र. (पीटीआय)


उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगाच्या इतर मागासवर्गींयासाठी आरक्षण देण्याच्या निर्णयाविरोधात सोमवारी अलाहाबादमध्ये रास्तारोको आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी यावेळी गाड्यांची तोडफोडही केली.…

वेगवेगळ्या चवीची आणि वेगवेगळ्या पदार्थांपासून बनवलेली लोणची विकणारा काश्मिरमधील विक्रेता. (पीटीआय)

भारतीय बॅडमिंटन लीगच्या शटल एक्स्प्रेस उपक्रमाच्या उदघाटनप्रसंगी बॅडमिंटनपटू अश्विनी पूनप्पा. (पीटीआय)