scorecardresearch

प्रियांका गांधी वाड्रा

प्रियांका गांधी वाड्रा

काँग्रेस
जन्म तारीख 12 Jan 1972
वय 52 Years
जन्म ठिकाण नवी दिल्ली
प्रियांका गांधी वाड्रा यांचे वैयक्तिक जीवन
वडील
राजीव गांधी
आई
सोनिया गांधी
जोडीदार
रॉबर्ट वाड्रा
मुले
मारिया, राहियान
नेट वर्थ
2.1 Billion Dollars
व्यवसाय
राजकारणी

प्रियांका गांधी वाड्रा न्यूज

रायबरेली मतदारसंघात राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि सोनिया गांधी (छायाचित्र : पीटीआय)
अमेठी, रायबरेली आणि वायनाडबाबतच्या निर्णयातून काँग्रेसला नेमके काय साधायचे आहे?

अमेठी व रायबरेली हे फक्त दोन मतदारसंघ नाहीत; तर काँग्रेससाठी उत्तर प्रदेशच्या राजकारणातील गमावलेले आपले वर्चस्व पुन्हा प्राप्त करण्यासाठीची प्रवेशद्वारेही आहेत.

सोनिया गांधींकडून अमेठीप्रमाणे रायबरेलीही राहुलना आंदण (PTI Photo)
सोनिया गांधींकडून अमेठीप्रमाणे रायबरेलीही राहुलना आंदण

प्रियंका गांधी-वाड्रा यांनी नकार दिल्याने राहुल गांधी यांनी अखेरच्या क्षणी रायबरेलीतून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते.

आज अमेठी आणि रायबरेलीच्या जागांसाठी उमेवादारांच्या नावाची घोषणा होणार ( फोटो - द इंडियन एक्सप्रेस )
मोठा ट्विस्ट! राहुल गांधी रायबरेली, तर प्रियांका गांधी अमेठीतून लढण्याची शक्यता

अमेठी आणि रायबरेलीमध्ये २० मे रोजी पाचव्या टप्प्यात मतदान होणार आहे. यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे.

प्रज्वल रेवण्णा प्रकरणावरून मोदींवर हल्लाबोल! (फोटो - लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
“पंतप्रधानांनी निर्लज्ज मौन…”, ‘त्या’ प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल; प्रियांका गांधींचीही संतप्त टीका!

प्रियांका गांधी म्हणाल्या, “हा गुन्हेगार देशातून पळून गेला आणि कुणीही त्याला थांबवलं नाही. ना मोदींनी ना अमित शाहांनी!”

(फोटो क्रेडिट -इंडियन एक्सप्रेस)
राहुल अन् प्रियंका गांधी दोघांनीही निवडणूक लढवावी ही कार्यकर्त्यांची इच्छा; पण घोषणा नाही, काँग्रेसचं चाललंय काय?

अमेठी लोकसभा मतदारसंघातून उमेदवार म्हणून गांधी कुटुंबातील सदस्याचे नाव जाहीर न केल्याने संतप्त झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी आजपासून गौरीगंज येथील मध्यवर्ती कार्यालयावर धरणे आंदोलन सुरू केले आहे.

नरेंद्र मोदी सर्वाधिक अहंकारी पंतप्रधान; प्रियंका गांधी यांचे टीकास्त्र
नरेंद्र मोदी सर्वाधिक अहंकारी पंतप्रधान; प्रियंका गांधी यांचे टीकास्त्र

भारताने पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, अटलबिहारी वाजपेयी यांच्यासारखे पंतप्रधान पाहिले. त्यांच्या अंगी नम्रता होती. परंतु नरेंद्र मोदी हे सर्वाधिक अहंकारी पंतप्रधान आहेत.

भाजपाचे नेते वरुण गांधी (छायाचित्र : द इंडियन एक्स्प्रेस)
रायबरेलीत ‘गांधी विरुद्ध गांधी’?; वरुण गांधींना मिळणार का तिकीट?

जवळपास पहिल्या निवडणुकीपासूनच गांधी कुटुंबीयांनी या मतदारसंघातून निवडणूक लढवली आहे, त्यामुळे या दोन मतदारसंघाकडे संपूर्ण देशाचे विशेष लक्ष असते.

काँग्रेसचा अमेठी लोकसभेचा उमेदवार अद्याप ठरलेला नाही.
“रॉबर्ट वाड्रा अब की बार”, राहुल गांधींच्या उमेदवारीवरील सस्पेन्सदरम्यान अमेठीत पोस्टर्स; इराणी म्हणाल्या, दाजींची नजर…

अमेठीतल्या गौरीगंजमध्ये काँग्रेस कार्यालयाच्या बाहेर लावण्यात आलेल्या पोस्टर्सवर ‘अमेठी की जनता करे पुकार, रॉबर्ट वाड्रा अब की बार’ अशा घोषणा लिहिल्या आहेत.

प्रियांका गांधी यांनी काय म्हटलं आहे?
“माझ्या आईचं मंगळसूत्र या देशासाठी..”, प्रियांका गांधी यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना जोरदार प्रत्युत्तर

काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी सोनिया गांधी आणि इंदिरा गांधींचं उदाहरण देत भाजपावर टीका केली आहे.

काँग्रेसची एकही मोठी सभा झालेली नाही.(फोटो- संग्रहित छायाचित्र)
चंद्रपूर : प्रियंका गांधींची सभा मिळत नसल्याने काँग्रेसमध्ये अस्वस्थता; मुख्यमंत्री रेवंत रेड्डींची सभाही रद्द

प्रियंका गांधी यांच्या सभेसाठी महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रतिभा धानोरकर यांनी आग्रह धरल्यानंतरही त्यांची सभा मिळत नसल्याने काँग्रेसमध्ये अस्वस्थता आहे.

(काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांची उत्तराखंडमधील रुरकी येथे शनिवारी जाहीर सभा झाली.)
‘महत्त्वाच्या मुद्द्यांवर निवडणूक लढवा’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भाषणात वापरलेल्या शब्दांनी वाहवत जाऊ नका, तर आगामी लोकसभा निवडणुकीत बदलासाठी मतदान करा असे आवाहन काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी-वढेरा यांनी शनिवारी केले.

संबंधित बातम्या