Page 337 of ज्योतिषशास्त्र आणि राशीभविष्य News

शनि ग्रह ३ महिने प्रतिगामी अवस्थेत भ्रमण करेल. त्यामुळे ३ राशीच्या लोकांना याचा फायदा होणार आहे.

अंकशास्त्र व्यक्तीचे भविष्य, स्वभाव आणि व्यक्तिमत्व प्रकट करते.

आज आपण अशा राशींच्या मुलींबद्दल जाणून घेणार आहोत, ज्या पैशांच्या बाबतीत भाग्यशाली मानल्या जातात.

शनिदेवाला प्रसन्न करण्याचे अनेक उपाय आहेत. हे उपाय कोणते आहेत आणि त्याने काय फायदा होऊ शकतो हे जाणून घेऊया.

ज्योतिषशास्त्रात मंगळाचे विशेष स्थान आहे. मंगळ हा सर्व ग्रहांचा सेनापती आहे असे म्हणतात. मंगळ हा ऊर्जा, भाऊ, जमीन, सामर्थ्य, धैर्य,…

शुक्राच्या राशीतील बदलामुळे प्रेम, पैसा, सुखसोयींवर परिणाम होतो. ७ ऑगस्ट रोजी कर्क राशीतील शुक्राचे संक्रमण ५ राशीच्या लोकांसाठी या बाबींमध्ये…

१७ ऑगस्ट रोजी सूर्य कर्क राशी सोडून सिंह राशीत प्रवेश करत आहे. अशा स्थितीत सिंह संक्रांत तयार होत आहे. सूर्याच्या…

२९ जुलै रोजी गुरु ग्रह मीन राशीत प्रतिगामी अवस्थेत आला असून तो १०८ दिवस असाच राहणार आहे.

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ७ ऑगस्ट रोजी शुक्र मिथुन सोडून कर्क राशीत प्रवेश करत आहे. शुक्राच्या या राशी परिवर्तनाचा प्रभाव काही राशीच्या…

ऑगस्ट महिन्यात चार राशींच्या पगारात वाढ होण्याची दाट शक्यता आहे. जाणून घ्या या कोणत्या भाग्यशाली राशी आहेत.

बुध २१ ऑगस्टपर्यंत सिंह राशीत बसून राहणार आहे. त्यानंतर तो कन्या राशीत प्रवेश करेल.

धार्मिक मान्यतांनुसार, रक्षाबंधनाच्या दिवशी काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. आज आपण रक्षाबंधनाशी संबंधित काही रंजक गोष्टी जाणून घेऊया.