scorecardresearch

अक्षर पटेल Photos

अक्षर पटेल हा भारताचा अष्टपैलू खेळाडू आहे. त्याचा जन्म २० जानेवारी १९९४ रोजी गुजरातमध्ये झाला. तो गुजरात संघाकडून देशांतर्गत रणजी ट्रॉफी, विजय हजारे ट्रॉफी अशा स्पर्धा खेळला आहे. २०१४ मध्ये तो पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला. पुढे २०१५ मध्ये त्याने क्रिकेटच्या टी२० प्रकारामध्ये पदार्पण केले. बराच काळ थांबल्यानंतर त्याला २०२१ मध्ये कसोटी सामने खेळायची संधी मिळाली. १३ फेब्रुवारी २०२१ रोजी इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यामध्ये त्याने ७ गडी बाद केले. आयपीएलमध्येही त्याने चांगली कामगिरी केली आहे. काही दिवसांपूर्वी अक्षरने मिहा पटेलशी लग्न केले. त्यांच्या लग्नाच्या सोहळ्यातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. Read More
15 Photos
Photos: अक्षर पटेलच्या पत्नीचा सोशल मीडियावर बोल्ड अंदाज; जाणून घ्या मेहा पटेलबद्दल

भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू अक्षर पटेल यांची बायको मेहा पटेल कोण आहे, याबद्दल आज आपण तपशीलवार माहिती जाणून घेऊया.

ताज्या बातम्या

मराठी कथा ×