scorecardresearch

अक्षर पटेल News

नाडियाडचा जयसूर्या या नावाने अक्षर ओळखला जातो. २०२४ टी२० वर्ल्डकपच्या फायनलमध्ये तीन फलंदाज झटपट तंबूत परतल्यानंतर अक्षरने साकारलेली ३१ चेंडूत ४७ खेळी चाहत्यांच्या आजही स्मरणात आहे. याच स्पर्धेत अक्षरने ऑस्ट्रेलियाच्या मिचेल मार्शचा सीमारेषेवर घेतलेला थरारक झेलही. शांत, संयमी अक्षर यंदाच्या वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघाचा उपकर्णधारही असणार आहे. विकेट टू विकेट शिस्तबद्ध गोलंदाजी, परिस्थितीनुरुप खेळी साकारण्याची क्षमता आणि अफलातून क्षेत्ररक्षक यामुळे अक्षर हे एक पॅकेजच आहे. अक्षरकडे असलेला टी२० प्रकाराचा प्रदीर्घ अनुभव भारतीय संघासाठी कामी येऊ शकतो.प्रतिस्पर्धी फलंदाज जोरदार हाणामारी करत असताना अक्षर गोलंदाजीला येतो आणि हमखास विकेट मिळवून देतो. प्रत्येक सामन्यात तो किमान १० धावा क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून वाचवतो. आयपीएल स्पर्धेत अक्षर दिल्ली कॅपिटल्स संघाचं नेतृत्व करतो.टेस्ट आणि वनडे प्रकारातही अक्षरने आपलं नैपुण्य सिद्ध केलं आहे. रवींद्र जडेजा आणि रवीचंद्रन अश्विन यांच्या अनुपस्थितीत अक्षरकडेच फिरकी आक्रमणाची धुरा आहे.


Read More
team india
Heroes of T20 World Cup 2026: टीम इंडिया पुन्हा वर्ल्ड चॅम्पियन! पाहा भारताच्या ऐतिहासिक विजयाचे ५ शिल्पकार

Top 5 Heroes of T20 World Cup 2026: भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये झालेल्या सामन्यात भारतीय संघाने ऐतिहासिक विजयाची…

Axar Patel final over
अक्षर पटेलनं केली होती अखेरची ओव्हर टाकण्याची तयारी; सामन्यानंतर म्हणाला, “माझ्या गोलंदाजीवर…”

भारतीय क्रिकेट संघाचा उपकर्णधार अक्षर पटेलने इंग्लंडविरुद्धच्या सेमी फायनल सामन्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पडली. अखेरची ओव्हर टाकण्याबाबत त्यानं विधान…

axar patel catch
Axar Patel Catches: मानलं बापू! अक्षर पटेलच्या ‘या’ २ भन्नाट कॅचमुळे सामना फिरला; पाहा Video

Axar Patel Catch: भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये झालेल्या सामन्यादरम्यान अक्षर पटेलने २ भन्नाट झेल घेऊन सामना फिरवला.

Suryakumar Yadav Credits Fielding Coach T Dilip on India Superb Catching in Match with Axar patel 3 catch
“याचं श्रेय खरंतर त्या व्यक्तीला द्यायला हवं”, सूर्याने सामन्यानंतर कोणाला दिलं खेळाडूंच्या चांगल्या कामगिरीचं क्रेडिट, गंभीर-मॉर्केल नव्हे तर…

Surykumar Yadav on India Fielding: कर्णधार सूर्यकुमार यादवने सामन्यानंतर बोलताना अक्षर पटेलच्या कॅचसंबंधित कोणत्या व्यक्तीला दिलं संघाच्या चांगल्या कामगिरीचं श्रेय?…

Suryakumar Yadav statement on india win said jasprit bumrah pull the game away from them IND vs ENG Semi final t20 wc 2026
“त्याने सामना इंग्लंडपासून दूर नेला…”, सूर्याचं विजयानंतर मोठं वक्तव्य, कोणत्या खेळाडूचं नाव घेत केलं कौतुक?

Suryakumar Yadav on India Win: भारतीय संघाने सेमीफायनलमध्ये शानदार विजय मिळवत फायनलमध्ये धडक मारली आहे. भारताच्या या विजयानंतर सूर्यकुमार यादव…

ishan kishan abhishek sharma
IND vs ENG: गणपती बाप्पा मोरया! सेमी फायनलआधी अभिषेक-इशान सिद्धिविनायकाच्या चरणी; पाहा Video

Viral Video: भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये होणाऱ्या सेमीफायनलआधी भारतीय संघातील खेळाडूंनी सिद्धिविनायकाच्या चरणी हजेरी लावली आहे.

Indian Spinners Struggle | अक्षर पटेल आणि वरुण चक्रवर्ती यांची खराब कामगिरी | India vs West Indies T20 World Cup | Indian Cricket Team Bowling Concerns
फिरकी गोलंदाजांचे अपयश चिंताजनक; वरुण, अक्षरची लय हरवल्याने अडचणीत भर; वेगवान गोलंदाजांकडून अपेक्षा

झिम्बाब्वेविरुद्धच्या विजयानंतरही भारतीय संघाच्या फिरकी गोलंदाजीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. वरुण चक्रवर्ती आणि अक्षर पटेल यांची हरवलेली लय आणि शिवम…

India Playing Xi for IND vs ZIM Match Axar Patel Sanju Samson to play Must win clash of T20 WC 2026
भारताच्या करो या मरो सामन्यात २ बदल निश्चित! अक्षर पटेलसह ‘हा’ खेळाडू झिम्बाब्वेविरूद्ध खेळणार; रिंकू सिंह होणार बाहेर

Team India Playing XI: झिम्बाब्वेविरूद्ध सामन्यात भारतीय संघामध्ये दोन बदल होणार असल्याची पूर्ण शक्यता आहे.

India vs Zimbabwe T20 World Cup Chepauk Pitch Report Rohit Sharma Suryakumar Yadav Batting Strategy
‘चेपॉक’ची खेळपट्टी फलंदाजांना पूरक? झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यासाठी भारतीय संघ व्यवस्थापन सतर्क…

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर सावरण्यासाठी भारतीय संघ झिम्बाब्वेविरुद्ध सज्ज असून चेन्नईतील चेपॉकची खेळपट्टी फलंदाजांसाठी नंदनवन ठरण्याची शक्यता क्रिकेट वर्तुळात वर्तवली जात…

Axar Patel Dropped was Wrong Decision Ryan ten Doeschate statement After India Defeat
“तो निर्णय चुकीचा…”, भारताच्या कोचचं अक्षर पटेलला वगळल्यानंतर मोठं वक्तव्य, पराभवानंतर मान्य केली घोडचूक

IND vs SA: भारताच्या पराभवानंतर संघाचे सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डेश्काटे यांनी अक्षर पटेलला संघाबाहेर ठेवण्याबाबतच्या निर्णयाबद्दल मोठं वक्तव्य केलं.

Ishan Kishan becomes the first Indian Wicket keeper batter to score a fifty in T20 World Cup history IND vs NAM
India Vs Pakistan Ishan Kishan: महाशिव’रात्री’ला इशान किशनचा ‘रुद्राअवतार’: ‘त्या’ १४ चेंडूंनी कसा बदलला भारत-पाक सामन्याचा नूर?

India Vs Pakistan Ishan Kishan: भारत-पाक क्रिकेटमधील ‘ग्रेटेस्ट राइव्हलरी’ संपली की, काय असा प्रश्न पडावा, अशी खेळी काल कोलंबोतील सामन्यामध्ये…