scorecardresearch

गुजरातप्रमाणे महाराष्ट्रातही बुलेट ट्रेनचे काम वेगात; रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही

बुलेट ट्रेन प्रकल्पाने आता वेग घेतला असून िशदे-फडणवीस सरकारने आवश्यक सर्व परवानग्या दिल्या आहेत

Bullet-Train
मुंबई: बुलेट ट्रेनसाठी १९ हजार कोटी रुपये निधी; अर्थसंकल्पात भरीव तरतूद

मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गिकेसाठी गुजरातचे ९८.९१ टक्के भूसंपादन झाले असून दादरा-नगर हवेलीमध्ये १०० टक्के जमीन संपादित झाली आहे.

bullet-train
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन; वांद्रे-कुर्ला संकुल स्थानकाच्या बांधकामासाठी बड्या कंपन्या इच्छुक

मुंबई – अहमदाबाद हायस्पीड रेल्वे मार्गावर ४.९० हेक्टर जागेत वांद्रे – कुर्ला संकुल हे एकमेव भूमिगत स्थानक उभारणार

bullet train project land acquisition controversy,
मुंबई : बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या भूसंपादनाचा वाद : गोदरेज आता जमीन संपादनाला विरोध करू शकत नाही

न्यायमूर्ती रमेश धनुका आणि न्यायमूर्ती मिलिंद साठ्ये यांच्या खंडपीठासमोर सध्या कंपनीच्या याचिकेवर नियमित सुनावणी सुरू आहे.

bullet-train-1-loksatta
बुलेट ट्रेन प्रकल्पातील वृक्षतोडीला विरोध

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात अडथळा निर्माण करणारे वृक्ष तोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, मात्र या वृक्षतोडीला वसईतील पर्यावरणप्रेमींनी विरोध दर्शविला…

bullet-train
मुंबई: बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी २२ हजार खारफुटीची झाडे तोडण्यास उच्च न्यायालयाची सशर्त परवानगी

सार्वजनिक हितासाठी’ परवानगी दिल्याचे न्यायालयाने केले स्पष्ट; अडीच लाख रोपांची लागवड करण्याची अट

vande bharat train
विश्लेषण : भारतात लवकरच होणार ‘टिल्टिंग रेल्वे’चं आगमन, काय आहेत खास वैशिष्ट्ये?

भारतीय रेल्वे क्षेत्रात मागील काही वर्षांमध्ये मोठे आणि महत्त्वाचे बदल झाले आहेत.

bullet train
बुलेट ट्रेनसाठी मुंबई शहरातील गोदरेज आणि बॉयसची जमीन वगळता भूसंपादन पूर्ण

दरम्यान, राज्य सरकारने सुरू केलेली भूसंपादन प्रक्रिया बेकायदा असल्याचा आरोप गोदरेज ॲण्ड बॉयस कंपनीने गुरुवारी उच्च न्यायालयात केला.

bullet-train-1-loksatta
बुलेट ट्रेनच्या १३५ किलोमीटर मार्गाच्या कामांसाठी निविदा; शिळफाटा ते झारोळी मार्गाच्या कामाला गती

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामाला नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडकडून गती दिली जात आहे.

maharashtra government land acquisition process
बुलेट ट्रेन प्रकल्प: राज्य सरकारची जमीन संपादनाची प्रकिया बेकायदा; गोदरेज ॲण्ड बॉईसचा उच्च न्यायालयात दावा

बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी जमीन संपादित करण्याच्या राज्याच्या आदेशाला कंपनीने आव्हान दिले आहे.

bullet-train-1-loksatta
बुलेट ट्रेन प्रकल्प सुसाट; पालघर जिल्ह्य़ातील ९० टक्के भूसंपादन पूर्ण

मुंबई-अहमदाबाद अती जलद रेल्वे (बुलेट ट्रेन) प्रकल्पाच्या भूसंपादनाच्या कामात पालघर जिल्ह्यने चांगलाच वेग घेतला आहे.

संबंधित बातम्या