scorecardresearch

निसर्गसोयरे : निसर्गरक्षण सुरुवात आपल्यापासूनच!

गेले काही महिने आपण निसर्गाच्या सान्निध्यात धम्माल करतोय. कधी जंगलात भटकतोय तर कधी बाल्कनीतून पानांची सळसळ ऐकतोय. आपल्या लक्षात आलंय…

गणिताशी मैत्री

गणपती विसर्जनाचा दिवस उजाडला. सौरभ त्याच्या घरातल्या मंडळींबरोबर नदीवर गेला. गणपतीबाप्पांना निरोप देण्यासाठी घाटावर गर्दी झाली होती.

गणेशस्तुती

आपल्याला माहीतच आहे की, कोणत्याही शुभकार्याची सुरुवात करताना आपण प्रथम गणपतीला वंदन करून त्याचे आशीर्वाद घेतो.

वाचू आनंदे..

पुस्तकाशी जितकी गट्टी जास्त तितकं आपलं अनुभवविश्व, भावविश्व व्यापक होत जातं. बालवाचकांची मानसिकता, त्यांचं भावविश्व नेमकेपणाने समजून घेऊन…

सर्वकार्येषु सर्वदा : .. म्हणून आम्ही हात पसरतो!

भरकटलेल्या, घरापासून आणि समाजापासून दुरावलेल्या मुलांच्या आयुष्यातील अंधार पुसण्याच्या निर्धारानं विजय जाधव नावाच्या तरुणानं आठ वर्षांपूर्वी या मुलांच्या पुनर्वसनासाठी स्वत:ला…

एचआयव्ही बाधित हातांना ‘बाप्पां’चा आधार

नियतीपुढे अशरण वृत्तीने झुंज देत छोटय़ा-मोठय़ा संकटात निराश होणाऱ्या अनेकांसाठी कळंब येथील संत ज्ञानेश्वर मूकबधिर, तसेच सहारा एचआयव्ही बालगृहातील अनाथ…

देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी मुलांवर संस्कार हवेत – देशमुख

देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी मुलांवर संस्कार हवेत. संस्कारित मुले हीच आपली सर्वात मोठी संपत्ती होय, असे उदगार पुण्याचे महसूल आयुक्त प्रभाकर…

.. आणि कृतार्थ झालो

मी मुलांवर विश्वास ठेवला, अंधविश्वास ठेवला नाही. फाजील लाड केले नाहीत, तसा जास्त धाकही दाखवला नाही. वर्तमानपत्र व चांगलं वाचायची…

समाधानी मी, तृप्त मी

आज माझी तीनही मुले आपापल्या क्षेत्रांत यशस्वी आहेत. लहानपणापासून अंगवळणी पडलेली शिस्त, वेळेचे व्यवस्थापन याचा उपयोग त्यांना त्यांच्या कामात वेळोवेळी…

मोबाइल चोरीचा संशय; दोन मुलांना सिगारेटचे चटके

मोबाइल संच चोरून नेल्याच्या संशयावरून दोघा शाळकरी मुलांचे जीपमधून अपहरण करून त्यांना चोरी कबूल करण्यासाठी सिगारेटचे चटके दिल्याची घटना दक्षिण…

संबंधित बातम्या