scorecardresearch

भूकंप Photos

भूकंप ही एक नैसर्गिक आपत्ती आहे. भूपृष्टाखाली खडकाचे वेगवेगळे थर आहेत. हे थर एकमेकांवर आदळत असतात. ज्यामुळे भूपृष्ठाखाली प्रचंड ताण निर्माण होत असतो. हा ताण मर्यादेपलीकडे गेल्यास यातून निर्माण होणाऱ्या उर्जेचे उत्सर्जन होते. उर्जा उत्सर्जनातून निर्माण झालेल्या लहरींमुळे कंपने निर्माण होतात. ज्याला भूकंप म्हटले जाते. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केल या एककात मोजली जाते. भूकंपात मोठी जीवित तसेच वित्तहानी होण्याची शक्यता असते. भृपष्ठाखाली भूकंपाला जेथे सुरुवात होते त्याला हायपोसेंटर किंवा भूकंपाचे केंद्र म्हटले जाते. भूकंपामुळे भूपृष्ठावर जेथे सर्वप्रथम ही कंपने जाणवतात त्याला भूकंपाचे इपिसेटंर म्हणजेच भूकंपाचे अपिकेंद्र म्हणतात.Read More
Japan Earthquake Live Updates
14 Photos
जपानमध्ये शक्तिशाली भूकंपाचे हादरे, हजारो घरं उध्वस्त आता त्सुनामीचा इशारा; पाहा अंगावर काटा आणणारे PHOTO

Japan Earthquake 2024 : जपानमधील तीव्र भूकंपानंतर तेथील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. यात अनेक घरं उध्वस्त झालीत अनेकांचे जवळचे…

Earth Shaken Lakhs People Dies World Most Dangerous Earthquake How Many Earthquakes Happened In India Till Date Photos here
9 Photos
पृथ्वी हादरली, लाखोंचा मृत्यू! जगातील सर्वात भयंकर भुकंपांची दृश्य, भारताला कधी बसला होता फटका?

World’s Most Dangerous Earthquake: आतापर्यंत जगात अनेक मोठे भूकंप झाले आहेत, ज्यात लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे आणि अब्जावधींच्या मालमत्तेचे…

Nepal 6.4 High Earthquake Death Toll Croseed 140 PM Narendra Modi Offers Help Check Photos From Widely Disbursed Area
10 Photos
नेपाळमध्ये ६.४ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपानंतर मृतांची संख्या १४० वर! भूकंपग्रस्त भागातील दृश्य पाहून मन होईल सुन्न

Nepal Earthquake Photos Death Toll: नेपाळमधील भूकंपामुळे झालेल्या जीवितहानी आणि नुकसानीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी X वर एक पोस्ट शेअर…

afghanistan earthquake 2000 peoples death and many peoples injured
9 Photos
Afghanistan Earthquake: अफगाणिस्तानमधील तीव्र भूकंपामध्ये २ हजारांपेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू, बचावकार्य सुरू

अफगाणिस्तानात शनिवारी झालेल्या भूकंपात २००० पेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत.

Moroccow
11 Photos
भूकंपात अनेक गावं भुईसपाट, इमारती ढासळल्या, हजारो संसार उघड्यावर, पाहा मोरोक्कोतील विध्वंसाचे Photos

मोरोक्कोच्या माराकेशला शहराला शुक्रवारी (९ सप्टेंबर) रात्री प्रलयकारी भूकंपाचा धक्का बसला. यात आतापर्यंत दोन हजाराहून अधिक नागरिक ठार झाले आहेत.

morocco earthquake
11 Photos
Photos : मोरोक्कोत भूकंपाने हाहाकार, दोन हजारांहून अधिक लोक मृत्यूमुखी, शेकडो घरं कोसळली

मोरोक्कोच्या सैन्याने विमान, हेलिकॉप्टर आणि ड्रोन तैनात केले आणि आपत्कालीन सेवांनी सर्वात कठीण भागात मदतीचे प्रयत्न केले, परंतु भूकंपाच्या केंद्राभोवतीच्या…

Turkey Syria Earthquake
24 Photos
PHOTOS : दोन दिवसांत पाच भूकंप, पाच हजार नागरिकांचा मृत्यू अन् शेकडो इमारती जमीनदोस्त; टर्कीतील मन हेलावून टाकणारी दृश्यं

टर्की एकापाठोपाठ एक झालेल्या पाच भूकंपामुळे हादरले आहेत.

16 Photos
मुंबईतील डबेवाल्यांची नेपाळ भूकंपातील मृतांना श्रध्दांजली

मुंबईतील डबेवाल्यांनी नेपाळ भूकंपातील मृतांना लोअर परेल स्थानकाच्या बाहेर श्रध्दांजली वाहिली. (छाया-केविन डिसूझा)

ताज्या बातम्या