Page 2162 of मनोरंजन बातम्या News

अफगाणिस्तानमधल्या परिस्थितीवर स्वराने आपलं मत मांडलं होतं. यावरून ती पुन्हा एकदा ट्रोल झाली. इतकंच नव्हे तर तिच्या अटकेची मागणी ही…

अनेक नेटकऱ्यांनी कंगनाने मास्क न घातल्याने देखील तिच्यावर निशाणा साधला आहे.

‘बिग बॉस ओटीटी’मध्ये एका महत्त्वाच्या कामासाठी रेखा यांची एण्ट्री…काय हे ते काम? जाणून घ्या.

बॉलिवूडमधील नेपोटिझमवर देखील रिचा चड्ढाने तिच्या पोस्टमधून निशाणा साधला आहे.

दोन लग्न आणि घटस्फोटामुळे श्वेताचं खासगी आयुष्य चर्चेत राहिलं आहे.

उमा सिंहच्या या कामगिरीनंतर सोनू सूदने देखील त्याचं कौतुक केलंय.

सिद्धार्थ शुक्ला म्हणाला, “खूप हताश झालोय. खरंच माणूसकी जिवंत आहे का?”

मेहुणा आयुष शर्माला ‘शेरशाह’मध्ये घेण्यासाठी सलमानच्या प्रयत्नानंतरही फक्त ‘या’ कारणामुळे सिद्धार्थ मल्होत्रा हिरो बनला.

टीव्हीवर पुन्हा एकदा सासू-सूनेचा नवा ड्रामा…गोपी बहू आणि एहमची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीला…

करीना-सैफ त्यांच्या नव्या घरी शिफ्ट झालेत. जून घर त्यांनी भाड्याने दिलंय. घरभाडं ऐकून थक्क व्हाल

चार वर्षाचे असताना चित्रपटसृष्टीत पहिलं पाऊल टाकलं…एकाच दिवशी वाढदिवस साजरा करतात सचिन पिळगावकर आणि त्यांची पत्नी सुप्रिया.

रितेश देशमुख लवकरच डिजीटल डेब्यू करणार…नव्या चित्रपटाचा फर्स्ट लूक लॉंच….