वैद्यकीय अभ्यासक्रमास मुलाला प्रवेश मिळवून देण्याच्या आमिषाने ज्येष्ठ नागरिकाची ६९ लाख ७० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला.
पत्नीशी सुरू असलेल्या वादात धार्मिक तोडग्याचे आमिष दाखवून कोंढवा भागातील एका डॉक्टरची पाच कोटी ३७ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा…
आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून कोट्यावधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या इंडिया मेकर्स ऍग्रो इंडिया या कंपनीशी संबंधित आणखी दोघांना अटक करण्यात आली…
मोकाट जनावरांचे संगोपन करणाऱ्या श्री नाशिक पंचवटी पांजरपोळ या विश्वस्त संस्थेच्या भूसंपादनाशी संबंधित हे प्रकरण आहे. या संदर्भात विभागीय आयुक्तालयातील…
पंड्या बंधूंची ४.३० कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांचा सावत्र भाऊ वैभव पंड्याला आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे.
मंत्रालयात शिक्षण विभागात मध्यस्थ म्हणून काम करणाऱ्या एका इसमाने १० लाख ६२ हजार ३२ रूपयांची फसवणूक केली आहे.
विवाह नोंदणी संकेतस्थळावर झालेली ओळख संगणक अभियंता तरुणीला महागात पडली.
येस बँकेचे कर्ज बुडवून ४०० कोटींच्या फसवणुकीतील आरोपी अजीत मेनन याला आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली. गेल्या तीन वर्षांपासून आर्थिक…
ताडदेव येथील आंतरराष्ट्रीय शाळेची मॅन – इन – द – मिडलद्वारे ८७ लाख रुपयांची सायबर फसवणूक करण्यात आली होती.
हाँगकाँगमधून फसवणुकीचे रॅकेट चालवणाऱ्यासाठी काम करणाऱ्या पुण्यातील पाच जणांना पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सायबर सेलने अटक केली.
झारखंडमध्ये लोखंडी सळ्यांची निर्मित करणाऱ्या कंपनीची पाच कोटी ८९ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अंधेरी पोलिसांनी लॉजिस्टिक कंपनीतील तिघांविरोधात गुन्हा दाखल…
पंजाब अँड महाराष्ट्र कॉ-ऑपरेटीव्ह (पीएमसी) बँक गैरव्यवहाराप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १८०७ एकर जमिनीवर टाच आणली.