विकास दराबाबत ६.४ टक्क्यांचा अंदाज , ‘एस अँड पी’चे ०.४ टक्क्यांच्या अधिक वाढीचे सुधारीत अनुमान खाद्यवस्तूंची महागाई आणि कमी झालेली निर्यात या प्रतिकूल गोष्टी असतानाही देशांतर्गत मागणी वाढत असल्याने विकास दराच्या अंदाजात सुधारणा करण्यात आली… By लोकसत्ता टीमUpdated: November 28, 2023 08:56 IST
आगामी दोन वर्षात ६ ते ७.१ टक्के दराने विकास शक्य अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग चालू आर्थिक वर्षासह २०२४-२५ आणि २०२५-२६ मध्ये ७.१ टक्क्यांपर्यंत वाढेल, असा ‘एस ॲण्ड पी’चा अंदाज आहे. By लोकसत्ता टीमNovember 17, 2023 09:41 IST
विकास दराबाबत ‘आयएमएफ’चा ६.३ टक्क्यांचा सुधारित अंदाज याचवेळी किरकोळ महागाईचा दर ५.५ टक्के राहण्याची शक्यताही तिने वर्तवली आहे. By लोकसत्ता टीमOctober 11, 2023 08:22 IST
औद्योगिक वारसा जपणे जमेल? महाराष्ट्राच्या निर्मितीपासूनच येथे औद्योगिकतेला प्रोत्साहन देण्यात आले, मात्र आजचे सत्ताधारी हा वारसा वृद्धिंगत करण्यास उत्सुक दिसत नाहीत.. By लोकसत्ता टीमOctober 4, 2023 02:24 IST
‘एस ॲण्ड पी’कडून सहा टक्क्यांच्या विकासदराचा अंदाज कायम चालू आर्थिक वर्षासाठी ६ टक्के वाढीचा अंदाज कायम ठेवताना, २०२४-२५ आणि २०२५-२६ या दोन्ही आर्थिक वर्षांमध्ये भारताची अर्थव्यवस्था ६.९ टक्के… By लोकसत्ता टीमSeptember 26, 2023 12:50 IST
कर्जभार दुप्पट, तर घरगुती बचत अर्धशतकी नीचांकावर! ‘आकांक्षा’वान भारतीय कुटुंबांचा भर उसनवारीवर सरलेल्या आर्थिक वर्षात म्हणजेच एप्रिल २०२२ ते मार्च २०२३ अखेर भारतातील घरगुती निव्वळ आर्थिक बचत ५५ टक्क्यांनी घसरून सकल राष्ट्रीय… By लोकसत्ता टीमSeptember 21, 2023 20:51 IST
फिचकडून ६.३ टक्के वाढीचा अंदाज कायम, वर्षा अखेरीस महागाई वाढण्याची शक्यता एल निनोच्या धोक्यामुळे वर्षाच्या अखेरीस महागाई वाढू शकते, असे फिचने म्हटले आहे. अलीकडेच पहिल्या तिमाहीचे जीडीपीचे आकडे जाहीर करण्यात आले,… By बिझनेस न्यूज डेस्कUpdated: September 14, 2023 17:15 IST
विकासदराच्या अंदाजात ‘नोमुरा’कडूनही वाढ भारताचा विकासदर चालू आर्थिक वर्षात ५.९ टक्के राहील, असा अंदाज नोमुराने शुक्रवारी वर्तविला. By लोकसत्ता टीमSeptember 2, 2023 13:32 IST
भारतीय अर्थव्यवस्था २०३१ पर्यंत ६.७ ट्रिलियन डॉलर होणार, येत्या ८ वर्षांत जीडीपी ६.७ टक्के राहण्याचा अंदाज आर्थिक वर्ष २०३१-३२ पर्यंत भारताचे दरडोई उत्पन्न ४५०० डॉलर असेल, जे सध्या २५०० डॉलरच्या आसपास आहे. भविष्यात विकासाला गती देण्यासाठी… By बिझनेस न्यूज डेस्कAugust 4, 2023 15:21 IST
सेवा क्षेत्राची वाढ जुलैमध्ये १३ वर्षांच्या उच्चांकावर; ‘पीएमआय निर्देशांका’ची ६२.३ गुणांवर मजल मागणीच्या स्थितीत लक्षणीय सुधारणा आणि आंतरराष्ट्रीय विक्रीतील वाढ यामुळे भारताच्या सेवा क्षेत्राची वाढ जुलैमध्ये १३ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचली आहे, असे… By लोकसत्ता टीमAugust 4, 2023 09:16 IST
निर्मिती क्षेत्राचा वेग मंदावला; जुलै महिन्यात घट होऊन पीएमआय निर्देशांक ५७.५ गुणांकावर गुणांकात घसरण झाली तरीही निर्मिती क्षेत्राच्या वाढीचा वेग जून, जुलैमध्ये कायम राहिल्याचे दिसत आहे. By पीटीआयUpdated: August 1, 2023 20:00 IST
जमा कमी, खर्चाचे पारडे जड! वित्तीय तूट पहिल्या तिमाहीतच २५.३ टक्के लक्ष्यापर्यंत केंद्र सरकारची वित्तीय तूट अर्थात महसुली जमा आणि खर्चातील तफावतीने एप्रिल ते जून अशा आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत, संपूर्ण वर्षासाठी… By लोकसत्ता टीमAugust 1, 2023 10:05 IST
Gold-Silver Price on 27 April 2024: सोन्याचा भाव पाहून ग्राहकांच्या चेहऱ्यावर आनंद, १० ग्रॅमचा दर वाचून बाजारात गर्दी
“२० दिवस फोन केले, इन्स्टाग्रामवर मेसेज अन्…”, चित्रपटाच्या ऑडिशनसाठी खुद्द आमिर खानने सुचवलं नम्रता संभेरावचं नाव, म्हणाली…
9 १४ दिवसांनी ‘या’ राशींना मिळणार बक्कळ पैसा? बुधग्रहाचे दोनदा गोचर होताच नशिबाला मिळू शकते श्रीमंतीची कलाटणी
IPL 2024 : “जर मी निवडकर्ता असतो तर…”, इंग्लंडचा माजी दिग्गज केविन पीटरसनचे संजू सॅमसनबाबत मोठं वक्तव्य