Gold-Silver Price Today: १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ७२,८२० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ७२,६५० रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​बंद झाली होती. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, चांदी ८३,६९० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ८३,९३० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.

बुलियन मार्केट वेबसाईटनुसार, मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ६६,६३३ रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ७२,६९० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६६,६३३ असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ७२,६९० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६६,६३३ तर २४ कॅरेट सोन्याचा दर ७२,६९० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २२ कॅरेट सोन्याचा दर ६६,६३३ आहे तर प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ७२,६९० रुपये आहे.

Gold Silver Price on 10 May 2024
Gold-Silver Price on 10 May 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी ग्राहकांना धक्का! सोनं-चांदी महागलं, १० ग्रॅमचा भाव आता…
Gold Silver Price on 9 May
Gold-Silver Price on 9 May 2024: सोन्याच्या भावात वाढ झाल्यानंतर आता घसरण, १० ग्रॅमचा दर ऐकून चेहरा उजळेल!
Gold Silver Price on 08 May 2024
Gold-Silver Price on 8 May 2024: अक्षय्य तृतीयेआधी सोन्याच्या किमतीत चमत्कारिक बदल, ‘एवढ्या’ रुपयात १ तोळा खरेदी करा
Gold Silver Price on 07 May 2024
Gold-Silver Price on 7 May 2024: सोन्याच्या भावाने बिघडले लोकांचे बजेट, किमती रॉकेट वेगाने वाढल्या, वाचा १० ग्रॅमचा दर
Gold Silver Price on 6 May 2024
Gold-Silver Price on 6 May 2024: बाजारात सोन्याच्या किमतीने केला कहर, १० ग्रॅमचा दर ऐकून तुमचे मन होईल थक्क
Gold Silver Price on 4 May
Gold-Silver Price on 4 May 2024: ग्राहकांच्या चेहऱ्यावर आनंद! सोन्याचे भाव कमी झाले, १० ग्रॅमचा दर पाहून बाजारात गर्दी
Gold Silver Price on 2 May
Gold-Silver Price on 2 May 2024: ग्राहक आनंदी! मोठ्या उसळीनंतर खाली कोसळले सोन्याचे भाव, जाणून घ्या १० ग्रॅमचा दर 
Gold Silver Price
Gold-Silver Price on 30 April 2024: सकाळ होताच सोन्याच्या दरात बदल, जाणून घ्या १० ग्रॅमचा दर  

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

सोन्याची शुद्धता कशी तपासावी?

सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी एक अ‍ॅप बनवण्यात आले आहे. ‘BIS Care app’ या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. तसेच या अ‍ॅपच्या मदतीने आपण फक्त सोन्याची शुद्धताच तपासू शकत नाही तर यासंबंधित तक्रारीसुद्धा नोंदवू शकतो. वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा असल्याचे आढळल्यास, ग्राहक या अ‍ॅपमधून लगेच त्याबद्दल तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदविण्याबाबतची माहितीही तत्काळ मिळणार आहे.

२४ कॅरेट शुद्ध सोन्यावर ९९९ लिहिलेले असते.

२२ कॅरेट शुद्ध सोन्यावर ९१६ लिहिलेले असते.

२१ कॅरेट शुद्ध सोन्यावर ८७५ लिहिलेले असते.

१८ कॅरेट शुद्ध सोन्यावर ७५० लिहिलेले असते.

१४ कॅरेट शुद्ध सोन्यावर ५८५ लिहिलेले असते.