scorecardresearch

पिंपरी कॅम्पात चार लाखांचा गुटखा पकडला

पिंपरीतून दुबईला पाठविण्यासाठी आणलेला चार लाखांचा गुटखा पिंपरी पोलिसांच्या तपास पथकाने शनिवारी रात्री पकडला. याप्रकरणी एका व्यक्तीस अटक केली आहे.

कराडजवळ गुटख्याचा साठा जप्त; इचलकरंजीचा गोरख वीर गजाआड

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची कर्मभूमी असलेल्या कराड तालुक्यात मुजोर प्रशासन आणि पोलिसांमुळे मटका, गुटखा, गावठी दारू, देशी-विदेशी दारूची ग्रामीण भागासह…

इगतपुरीत ६० हजारांचा गुटखा जप्त

इगतपुरी शहरातील नंदलाल मुरलीधर चांडक किराणा स्टोअर्सवर छापा टाकून अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने गुटखा, सुगंधित तंबाखू याच्या जवळपास…

गुटख्याच्या त्रासाने तरुणाची आत्महत्या

शासनाने गुटख्यावर बंदी घालूनसुध्दा कर्नाटक भागातून चोरटय़ा मार्गाने येणाऱ्या गुटख्याचे अतिसेवन केल्याने गाल सडले. त्यावर शस्त्रक्रिया करूनही इलाज होईना म्हणून…

२१ कोटींचा गुटखा वर्षभरात राज्यात जप्त

शासनाने बंदी घातलेली असतानाही गुटखा, पानमसाला आणि सुगंधी सुपारी, आदी परराज्यातून छुप्या मार्गाने आणले जात असून, त्याविरोधात अन्न व औषध…

गुटख्याची निर्मिती आणि रुग्णालयाला देणगी अशी व्यावसायिकांची दुटप्पी नीती – महेश झगडे

व्यसनांच्या माध्यमातून नवीन रुग्ण निर्मितीचे कारखाने बंद व्हावेत, हाच सरकारचा प्रयत्न असल्याचेही अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त महेश झगडे यांनी…

कराडचा व्यापारीच लाखोंच्या गुटखा लुटीचा मास्टरमाइंड!

विक्रीसाठी कराडात आणलेल्या ७ पोती गुटख्याची चोरी करण्याचा कट हा या गुटख्याची खरेदी करण्याचा बहाणा करणाऱ्या व्यापाऱ्यानेच रचला होता, असे…

केतन शहाचा जामीन फेटाळला

बंदी असतानाही गुटखा उत्पादन केल्यासंदर्भातील मुख्य आरोपी केतन शहा याचा अटकपूर्व जामीन जिल्हा व सत्र न्यायाधीश (द्वितीय) ए. एन. करमरकर…

संबंधित बातम्या