Page 244 of हेल्थ News

gout attack prevention method
Uric Acid: जास्त पाणी प्यायल्याने युरिक अॅसिड कमी होऊ शकते का? गाउट अटॅक कमी करण्यासाठी ‘हे’ उपाय जाणून घ्या

युरिक अॅसिडचे प्रमाण वाढल्याने गाउट अटॅकचा धोका वाढतो, त्यामुळे प्युरिनयुक्त आहार टाळा.

heart attack problem in cold weather
हिवाळ्यात पहाटेच्या वेळी वाढतो हार्ट अटॅकचा धोका; तज्ज्ञांनी सांगितलेल्या ‘या’ गोष्टी वेळीच जाणून घ्या, नाहीतर…

हिवाळ्यात हृदयाचे आरोग्य राखायचे असेल तर सकाळी कडाक्याची थंडी टाळा.

high uric acid
High Uric Acid किडनी, लिव्हर आणि हृदयासाठी ठरते घातक; तज्ज्ञांनी सांगितलेले ‘हे’ ६ पदार्थ याला नियंत्रित करतात

शरीरात यूरिक ऍसिडचे प्रमाण वाढल्याने फॅटी लिव्हर, मधुमेहासोबत रक्तदाब यांसारखे आरोग्य धोके वाढतात. यावर नियंत्रण ठेवणाऱ्या ६ पदार्थांची नावे येथे…

“मी कुर्मा घरात राहणार नाही”, भामरागडमध्ये १४ गावातील ४०० आदिवासी महिलांचा कुप्रथा न पाळण्याचा निर्धार

‘सत्याचे प्रयोग-२’ हे शिबीर २३ ते ३० ऑक्टोबर दरम्यान भामरागडमध्ये संपन्न झाले.

peanut side effects
‘या’ ३ आजारांमध्ये शेंगदाणे करतात विषासारखे काम; जाणून घ्या आरोग्याला कशाप्रकारे पोहोचवतात हानी

शेंगदाण्याचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर आहे, परंतु ज्यांना ऍलर्जी आहे त्यांनी शेंगदाणे खाणे टाळावे.

Malaria vaccine research is in progress
विश्लेषण: मलेरिया लस निर्मितीत आशेचा किरण; लशींवरील संशोधन निर्णायक टप्प्यावर, भारतात परिस्थिती काय? जाणून घ्या…

Malaria Vaccine: ‘मॉस्क्यूरिक्स’ या मलेरियावरील लशीला जागतिक आरोग्य संघटनेने मान्यता दिली आहे

breast cancer
‘या’ महिलांना असतो Breast Cancer चा सर्वाधिक धोका, जाणून घ्या कोणत्या वयात केली पाहिजे Test

सध्या २५ वर्षांखालील मुलींमध्येही कर्करोगाची प्रकरणे नोंदवली जात आहेत. हा आजार खराब जीवनशैली आणि चुकीच्या खाण्याच्या सवयींमुळे होतो.

cholesterol symptoms in legs
तुम्हालाही चालताना वेदना जाणवतायत का? असू शकतं कोलेस्टेरॉल वाढण्याचं लक्षण, इतर गंभीर लक्षणेही जाणून घ्या

What causes high cholesterol: उच्च कोलेस्ट्रॉल हृदयाच्या आरोग्यासाठी खूप धोकादायक आहे. विशेष म्हणजे, अनेकांना उच्च कोलेस्टेरॉलची लक्षणे दिसत नाहीत.