Page 8 of हिजाब News

सोशल मीडियावर हिजाबसंबंधी पोस्ट टाकल्यामुळे हत्या झाल्याची चर्चा, पोलिसांकडून तपास सुरु

हिजाबवर बंदी हा अन्याय असल्याचे तिने नमूद केले.

न्यायालयाच्या आदेशानंतरही कर्नाटकाच्या अनेक भागांतील विद्यार्थिनी हिजाब घालून आल्याने त्यांना शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश नाकारण्यात आला.

कर्नाटकात सुरू झालेल्या हिजाब वादाचे पडसाद आजही देशभर उमटत आहेत.

कंगना रणौतने एका मुलाखतीत हे वक्तव्यं केले आहे.

तस्लिमा नसरीन यांनी हिजाबवरून केलेल्या वक्तव्यावरून ओवेसी यांनी टीका केली आहे.

गुरुवारीदेखील काही विद्यार्थिनींनी ‘हिजाब’ व ‘बुरखा’ घालून वर्गात बसून द्यावे असा हट्ट कायम ठेवल्याने हा वाद शमला नाही.

कर्नाटकात हिजाब परिधान करण्यास विरोध करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या एका गटास मुस्कान खान या विद्यार्थिनीनेही सडेतोड उत्तर दिले होते

“हिंदू सनातनी परंपरा मानतात ज्यात महिला देवीचं स्वरूप असतात, म्हणून हिंदू महिला सुरक्षित असतात”, असंही प्रज्ञासिंह ठाकूर म्हणाल्या आहेत.

स्वरा भास्करने केलेले ट्वीट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे.

अनेक संवेदनशील ठिकाणच्या कनिष्ठ महाविद्यालयांत व त्यांच्या परिसरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

याआधीही मुस्लीम देशांची संघटना ओआयसीने काश्मीरबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.