scorecardresearch

MP Prajwal Revanna Sex Scandal case
“आमच्यावर दबाव…”, प्रज्ज्वल रेवण्णा सेक्स स्कँडल प्रकरणातील महिलांचा वेगळाच दावा

प्रज्ज्वल रेवण्णा प्रकरणात ज्या पीडित महिलांनी तक्रार दाखल केली होती. आता त्यांनी वेगळाच दावा केला आहे.

congress lok sabha performance
यंदा काँग्रेस लढवतेय सर्वात कमी जागा; ‘इतक्या’ जागा दिल्या मित्र पक्षांना

काँग्रेस फक्त कर्नाटक आणि ओडिशामध्येच जास्त जागा लढवत आहे. मिझोराममध्ये ते यावेळी एकमेव जागा लढवत आहे, इतर ठिकाणी त्यांनी अपक्षांना…

pm modi on prajwal revanna sex tape row
प्रज्वल रेवण्णा प्रकरणावर पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच केलं भाष्य; म्हणाले… प्रीमियम स्टोरी

प्रज्वल रेवण्णाच्या प्रचारासाठी खुद्द पंतप्रधान मोदी कर्नाटकमध्ये प्रचारसभा घेतली होती. भाजपाच्या मित्रपक्षातील उमेदवारावरच इतका गंभीर आरोप झाल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ…

mallikarjun kharge gulbarga
जातीय हिंसाचारामुळे काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांची प्रतिष्ठा पणाला; कर्नाटकमध्ये काँग्रेस अडचणीत?

कर्नाटकातील गुलबर्गा लोकसभा मतदारसंघात गेल्या काही दिवसांत जातीय हिंसाचाराच्या दोन घटना घडल्या आहेत. या घटनांमुळे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या…

Prajwal Revanna Karnataka Sex Scandal Case Marathi News
Karnataka Sex Scandal: “काहीजण स्वत:च्या पत्नीला विचारतायत की प्रज्वल रेवण्णाशी तुझा…”, जेडीएस नेत्यानं मांडली व्यथा; व्हिडीओतील महिला सोडतायत घरदार!

Prajwal Revanna Sex Scandal Case: प्रज्वल रेवण्णा प्रकरणातल्या व्हिडीओ क्लिप्स व्हायरल झाल्यानंतर अनेक महिलांची ओळख जगजाहीर झाली.

DK Shivakumar slapped Congress worker
VIDEO : छोटीशी चूक अन् डी. के. शिवकुमार यांनी काँग्रेस कार्यकर्त्याच्या कानशिलात लगावली

कर्नाटक भाजपाने शिवकुमार यांनी काँग्रेस कार्यकर्त्याला कानशिलात लगावल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर शेअर केला आहे.

Prajwal Revanna Blue Corner notice CBI Interpol colour coded notices
प्रज्वल रेवण्णांना ब्लू कॉर्नर नोटीस; रेड, पर्पल, यलो अशा सात प्रकारच्या नोटिसांचे अर्थ काय आहेत?

प्रज्वल रेवण्णा डिप्लोमॅटीक पासपोर्टवर जर्मनीला पळून गेल्याची माहिती आहे. मात्र, प्रश्न असा आहे की, ब्लू कॉर्नर नोटीशीमुळे त्यांना परत आणता…

JDS leader HD Revanna arrested
मोठी बातमी! जेडीएसचे नेते एचडी रेवण्णा यांना एसआयटीकडून अटक

जेडीएसचे नेते एचडी रेवण्णा यांच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता. आता या अपहरण प्रकरणात एचडी रेवण्णा यांना एसआयटीच्या पथकाकडून अटक…

Prajwal Revanna Blue corner notice
ब्लू कॉर्नर नोटीस म्हणजे काय? प्रज्ज्वल रेवण्णा यांना ही नोटीस का बजावली जाऊ शकते? प्रीमियम स्टोरी

कर्नाटकमधील सेक्स स्कँडल प्रकरणात विशेष तपास पथक गठीत करण्यात आलेले आहे. या प्रकरणात आता प्रज्ज्वल रेवण्णा यांच्याविरोधात सीबीआयकडून ब्लू कॉर्नर…

Prajwal Revanna Rape Victime
“मी मदतीची याचना करत होते, पण तो…”, पीडित महिलेने वाचला प्रज्ज्वल रेवण्णांच्या अत्याचाराचा पाढा प्रीमियम स्टोरी

जेडीएसचा नेता प्रज्ज्वल रेवण्णाने एका ४० वर्षीय महिलेवर बलात्कार केला. तिचे चित्रीकरण करून तिला वारंवार धमकावले. याबाबत आता महिलेने पुढे…

Prajwal Revanna Father HD Revanna
Sex Tape Scandal बाहेर आल्यानंतर घरकाम करणारी महिला बेपत्ता; आमदार एचडी रेवण्णा यांच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल

प्रज्ज्वल रेवण्णाचे सेक्स स्कँडल प्रकरण बाहेर आल्यानंतर २९ एप्रिल पासून प्रज्ज्वलचे वडील आणि जेडीएसचे आमदार एचडी रेवण्णा यांच्या निवासस्थानी काम…

dharwaad pralhad joshi
लिंगायत समाज प्रल्हाद जोशींवर नाराज, धारवाडमध्ये भाजपा अडचणीत?

केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी या मतदारसंघातून २००४ पासून सलग चार वेळा निवडून आले आहेत. मात्र, यंदाच्या निवडणुकीत प्रल्हाद जोशी यांच्यासह…

संबंधित बातम्या