scorecardresearch

NEET
NEET 2021 Exam: याचिका पाहताच सर्वोच्च न्यायालयाचा संताप; म्हणाले, “याचिकेचा पाच लाखांचा खर्च…”

साडेसात लाख विद्यार्थींनी ही परीक्षा दिलीय. अर्जदाराची बाजू मांडणारे वकील प्रदीप गुप्ता यांना न्यायालयाने चांगलंच फटकारलं

Aryan Khan : वेश बदलून एनसीबीचे अधिकारी क्रूझवर पोहोचले अन्…; नेमकं काय घडलं त्या रात्री?

दरम्यान या क्रूझवर एनसीबी अधिकाऱ्यांनी वेशभूषा बदलून छापेमारी केल्याची माहिती समोर येत आहे.

Taliban
तालिबानने ISIS च्या तळांवर केला हल्ला; अनेक दहशतवाद्यांचा खात्मा केल्याचा दावा

रविवारी तालिबानी नेत्याच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या प्रार्थनासभेदरम्यान मशिदीबाहेर घडवण्यात आलेला स्फोट

divorce
सर्वोच्च न्यायालय म्हणालं, “पती-पत्नी म्हणून एकत्र राहत नसाल तर…”; २६ वर्षांपासून सुरु आहे घटस्फोटाचा ‘हा’ खटला

१९९५ साली लग्न केल्यानंतर केवळ पाच दिवस एकत्र राहणाऱ्या दांपत्याच्या घटस्फोटावरील खाटल्याच्या सुनावणीदरम्यान नोंदवलं मत.

sara ali khan deepika paduckone and aryan khan
13 Photos
सारा अली खान ते आर्यन खान, ‘या’ सेलिब्रेटींची ड्रग्जप्रकरणी चौकशी

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूनंतर ड्रग्स कनेक्शनबद्दल एनसीबीने अनेक मोठमोठ्या कलाकारांची चौकशी केली होती.

priyanka gandhi
UP Assembly Election 2021: “प्रियंका गांधी योगी आदित्यनाथ यांच्यापेक्षा…”

काँग्रेस दिवाळीनंतर उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचा जाहीनामा घोषित करणार असल्याचं सांगण्यात आलं असून त्यासंदर्भातील काम सध्या सुरु आहे.

Cordelia Cruises : आर्यन खान प्रवास करत असलेल्या क्रूझचे एका रात्रीचे भाडे माहितीये का?

या प्रकरणानंतर आर्यन खान प्रवास करत असलेली बोट नेमकी कशी आहे, याचे एका दिवसाचे भाडे नेमके किती? याबद्दल अनेक प्रश्न…

lakhimpur violence
लखीमपूर हिंसाचार: मोदी सरकारची ब्रिटीश राजवटीशी तुलना करत राऊतांचा टोला; म्हणाले, “हे भाजपाचं…”

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रातील मोदी सरकारला काही प्रश्न विचारले असून शेतकऱ्यांविरोधातील हिंसाचाराच्या घटनांवर टीका केलीय.

Congress Leader Tweet
“क्रूझवरील छोटे मासे पकडण्यात व्यस्त असणारी NCB अदानींच्या बंदरावर सापडलेल्या ३००० किलो हिरॉईनसंदर्भात मात्र…”; काँग्रेसचा टोला

कोर्डेलिया क्रूझवर केलेल्या छापेमारी प्रकरणानंतर काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्यांनी पहिली प्रतिक्रिया देताना एनसीबीवर निशाणा साधलाय.

NCB Mumbai
Aryan Khan Arrest: सोमवारी पहाटेही NCB कडून छापेमारी; ‘त्या’ महत्वाच्या व्यक्तीला घेतलं ताब्यात

एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी, २ ऑक्टोबरला मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कार्डेलिया क्रूझवर छापा टाकल्यानंतर सोमवारी पहाटेही झाली छापेमारी.

संबंधित बातम्या