scorecardresearch

आर्यन खानसोबत NCB ने ताब्यात घेतलेले ‘ते’ आठ जण कोण? जाणून घ्या

आर्यनसोबत इतर सात जणांनाही एनसीबीने ताब्यात घेतले आहे. सध्या एनसीबीची टीम या सर्वांची कसून चौकशी करत आहे.

12 Photos
‘आर्यनने मुलींना डेट करावे, सेक्स करावा, ड्रग्ज घ्यावेत’; शाहरुख खानचे ‘ते’ वक्तव्य पुन्हा चर्चेत

शाहरुखला आर्यन खान, सुहाना खान आणि अब्राहम खान अशी तीन मुले आहेत.

बॉलिवूडमधील ‘घटस्फोट तज्ज्ञा’मुळे समांथा आणि नागा चैतन्यचा घटस्फोट, कंगनाचा आमिरवर अप्रत्यक्ष निशाणा

ऑक्टोबर २०१७ मध्ये हे दोघं विवाहबंधनात अडकले होते. आता त्यांनी घटस्फोट घेतला आहे

cabbage picking
इयरली पॅकेज- ६३ लाख ११ हजार ६४१ रुपये; काम- कोबीच्या शेतात…

कॉर्पोरेट सॅलरी पॅकेजलाही लाजवेल अशी ही कृषी क्षेत्रातील ऑफर सध्या चर्चेचा विषय ठरत असून यासंदर्भात ऑनलाइन जाहिरात करण्यात आलीय.

IPL Team
IPL: ५० रुपयांच्या जोरावर तीन तासांमध्ये ‘तो’ झाला कोट्याधीश; मानले ‘या’ दोन संघाचे आभार

आयपीएल २०२१ चं उर्वरित पर्व सध्या युएईमध्ये सुरु असून या स्पर्धेमधील चुरस वाढली आहे. चौथ्या स्थानासाठी चार संघांमध्ये स्पर्धा सुरुय.

Amarinder Singh meets NSA Ajit Doval in Delhi
अमरिंदर सिंग यांनी घेतली अजित डोवाल यांची भेट; महत्वाची कागदपत्रं सुपूर्द केल्याची शक्यता

अमरिंदर सिंग यांनी बुधवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आलेलं असतानाच ही बातमी समोर आलीय.

amrinder singh modi
अमरिंदर सिंग होणार देशाचे नवे कृषीमंत्री?; मोदींची भेट घेण्याची शक्यता

पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी भाजपा नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची बुधवारी भेट घेतली.

PM mementoes
नीरजने वापरलेल्या भाल्यासाठी १० कोटींची बोली लागली पण…; मोदींना भेट मिळालेल्या वस्तूंसंदर्भात सरकारचा महत्वाचा निर्णय

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसापासून म्हणजे १७ सप्टेंबरपासून या वस्तूंचा लिलाव करण्यास सुरुवात झालीय.

halla bol
‘हल्लाबोल’ टास्क दरम्यान अक्षय आणि विशालमध्ये झाला पंगा!, व्हिडीओ व्हायरल

‘बिग बॉस मराठी ३’ हल्लाबोल टास्क दरम्यान विशाल निकम आणि अक्षय वाघमारे मध्ये झालं मोठं भांडण. हा व्हिडीओ सोशल मीडियावर…

bhagatsingh koshyari and NCP
“राज्यपाल भवन आता राजकीय…”; राष्ट्रवादीचा टोला

भाजपाचे नेते व कार्यकर्ते राज्यपालांना नेहमीच भेटत असतात, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यपालांवर निशाणा साधलाय.

Raut
“गोव्यात शिवसेनेची सत्ता आल्यास…”; संजय राऊत यांची मोठी घोषणा

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी गोव्यातील विमानतळावर पत्रकारांशी संवाद साधताना केली गोवा विधानसभेसंदर्भातील महत्वाची घोषणा.

संबंधित बातम्या