Page 12 of एमआयडीसी News

येथील एमआयडीसीतील सावित्रीबाई फुले रंगमंदिर परिसरातील टपाल आणि पारपत्र कार्यालय चारही बाजुने पावसाच्या पाण्याने जलमय झाले आहे.

विकास आराखड्यातील रस्त्यासाठी भोसरीतील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातील (एमआयडीसी) ९२ उद्योजकांची जागा प्रशासनाने घेतली आहे.

राजेंद्र महाजन, हेमराज सवाकरे अशी आरोपी कामगारांची नावे आहेत.

भोसरीतील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातील (एमआयडीसी) क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या महिला आणि पुरुष कामगारांना पुढील उच्च शिक्षण घेण्याची संधी निर्माण होणार…

या तंत्रज्ञानातून बांधण्यात आलेला रस्ता कमी खर्चिक आणि काही तासात वाहतुकीसाठी खुला करता येतो.

या संथगती कामांमुळे उद्योजक, रहिवासी, पादचारी हैराण आहेत.

डोंबिवली एमआयडीसी मधील एका नैसर्गिक नाल्यात मातीचा भराव लोटून नाल्याची एक बाजू बांधकामासाठी बंद करण्यात येत असल्याने पर्यावरणप्रेमींमध्ये नाराजी पसरली…

या बंदमुळे पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असल्याने नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता…

भूखंडांसमोरील रस्ता रुंदीचे शुल्क एमआयडीसी आकारात होती. पंरतु आता हे शुल्क लागू न करण्याचा निर्णय एमआयडीसीकडून घेण्यात आलेला आहे.

राज्य शासनाच्या पाटबंधारे विभागाने दिलेल्या सुचनेनुसार महाराष्ट्र औद्योगिक महामंडळ विभागाच्या बारवी धरणातील पाणीपुरवठा शुक्रवार दिनांक २६ मे रोजी दुपारी १२…

महावितरणचे देयक नियमित ऑनलाईन प्रणालीतून भरणाऱ्या डोंबिवलीतील अनेक वीज ग्राहकांना देयक भरणा करुनही देयक न भरणा केल्याचे लघुसंदेश आल्याने ग्राहकांमध्ये…

विश्वासात न घेता उरण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी शासन विविध प्रकल्पांसाठी सक्तीने संपादित करू लागली आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांनी जमीन संपादनाला…