Page 532 of नागपूर News

मेट्रोनंतर आता नागपुरात लवकरच ट्रॉली बस सुरू होणार आहे. त्यासाठी निधीची तरतूदही करण्यात आली असल्याची माहिती नितीन गडकरी यांनी दिली.

नागपूरमधील ताजबागमधील हजरत बाबा ताजुद्दीन दर्गा सर्वदूर प्रसिद्ध आहे. दरवर्षी येथील ऊर्सला देशातीलच नव्हे तर विदेशातील सर्वधर्मिय नागरिक येतात.

ग्रामविकास विभागांतर्गत राज्यातील ३४ जिल्हा परिषदांमधील गट ‘क’मधील सरळसेवेची १८ संवर्गातील तब्बल १९ हजार ४६० पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात…

ग्रामविकास विभागांतर्गत राज्यातील ३४ जिल्हा परिषदांमधील गट ‘क’मधील सरळसेवेची १८ संवर्गातील तब्बल १९ हजार ४६० पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात…

राज्यपाल कार्यालयाकडून कुलगुरू डॉ. चौधरींना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

खासगी रुग्णालयात नोकरी करणाऱ्या परीचारिकेने कुटुंबीयांच्या विरोधात जाऊन प्रेमविवाह केला. मात्र, प्रेमविवाह अयशस्वी ठरल्याने तरुणीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील (एसआरए) निवासी व अनिवासी गाळ्यांचे जवळच्या नातेवाईकांना केवळ दोनशे रुपयांत हस्तांतरण करता येणार आहे.

गेल्या काही महिन्यांपासून नागपुरात खून, बलात्कार, विनयभंग, घरफोडी, चोरी, दरोडा आणि हत्येच्या प्रयत्न करण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे.

विद्यार्थ्यांच्या नवसंकल्पनांचा शोध घेऊन त्यांचा उद्योजक होण्याचा मार्ग प्रशस्त करण्यासाठी ‘महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज’स्पर्धा आयोजित केली आहे.

पावसाळ्यात शहरातील नाले साफ ठेवा, असा इशारा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिला.

रेल्वेच्या अमृत भारत स्थानक योजनेचा पायाभरणी समारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे होत आहे. सुरवात ५०८ स्थानकांपासून केल्या…

रेल्वेगाडय़ांमधील शयनयान (स्लीपर क्लास) डबे कमी करून वातानुकूलित डबे वाढवण्याच्या रेल्वेच्या धोरणामुळे सर्वसामान्यांचा प्रवास महागला आहे.