Page 50 of राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष News

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पिंपरी-चिंचवड शहरात गळती सुरू झाली आहे.

शहराध्यक्षच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वाटेवर असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटात कमालीची अस्वस्थता पसरली आहे.

शरद पवार म्हणाले, पक्षात येण्याची इच्छा असलेल्या लोकांना भेटण्यासाठी आम्हाला रोज दोन ते तीन तास द्यावे लागत आहेत.

जयंत पाटील म्हणाले, “राज्यपालांची त्यांच्या भाषणातून फसवणूक होतेय. त्यांनाही ते भाषण वाचताना वाटत असेल की..”

शरद पवारांनी अजित पवारांच्या अर्थसंकल्पावर उपस्थित केले तीन प्रश्न; म्हणाले, “पहिला मुद्दा म्हणजे…”

पुणे जिल्ह्यातील शिरूरमध्ये एका बैठकीत भाजपाच्या एका कार्यकर्त्याने थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली.

मुख्यमंत्रिपदावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) आणि शिवसेनेच्या शिंदे गटात जुंपल्याचं पाहायला मिळत आहे.

शरद पवार गटावर आता अजित पवार गटाने जोरदार टीका केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार गटात सामील झालेल्या नागपूर आणि नागपूर जिल्ह्यातील नेत्यांना राजकीय ताकद मिळवण्यासाठी विधान परिषदेची किमान…

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी संसदेत बोलताना राष्ट्रवादी अजित पवार गटाचा उल्लेख करताना ओरिजिनल राष्ट्रवादी असा केला.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार गट, शिंदे गट तसेच भाजपावर खोचक टीका केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी इंडिया आघाडीबाबत मोठं विधान केलं आहे.