scorecardresearch

Page 25 of नितेश राणे News

“आता संजय राऊत यांना लवकर घोड्यावर बसवून…”, नितेश राणेंचं टीकास्त्र

शिवसेना खासदार संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांची संपत्ती ईडीने जप्त केल्यानंतर भाजपा आमदार नितेश राणे यांनी राऊतांवर हल्ला…

“कारवाई करा अन्यथा मला…”, आदित्य ठाकरेंवर निशाणा साधत नितेश राणेंचा मुंबईच्या पालिका आयुक्तांना इशारा

पर्यटनाच्या नावाखाली अधिकारी आणि प्रशासनाला हाताला धरु जनतेच्या पैशाचा चुराडा आणि उधळपट्टी सुरु आहे, नितेश राणेंचा आरोप

Shivsena, Aditya Thackeray, Sindhudurg, BJP, Nitesh Rane
नितेश राणेंच्या मतदारसंघात सभा घेत असल्याच्या प्रश्नावर आदित्य ठाकरे म्हणाले; “मतदारसंघ कोणाचाही असला…”

युवासेना प्रमुख आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर

nitesh rane on disha saliyan rape murder case
“होय आमच्याकडे पुरावा आहे, दिशा सालियानची हत्याच झाली”, भाजपा आमदार नितेश राणेंचा विधानसभेत दावा!

नितेश राणे म्हणतात, “आम्ही देवेंद्र फडणवीस युनिव्हर्सिटी ऑफ पेनड्राईव्हचे विद्यार्थी आहोत”

plan to kill me in Kolhapur hospital Nitesh Rane serious allegations in the Assembly
“कोल्हापूरच्या रुग्णालयात मला मारुन टाकण्याची योजना होती”; नितेश राणेंचा विधानसभेत गंभीर आरोप

या संपूर्ण प्रकरणात मला पोलिसांचा आणि प्रशासनाचा जो अनुभव आला तो थक्क करणारा होता, असेही नितेश राणे म्हणाले.

nitesh rane slams sharad pawar
“अनिल देशमुख हिंदू, मराठा असल्याने लगेच राजीनामा पण नवाब मलिक मुस्लीम…”; नितेश राणेंचा पवारांना सवाल

“त्या दाऊदने ज्या उठसूट कारवाया केल्या त्यात त्याने केवळ हिंदूंना मारण्याचा प्रयत्न केला काय?,” असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

nitesh rane Fadnavis
देवेंद्र फडणवीस हे बाळासाहेबांनंतरचे खरे हिंदुहृदयसम्राट : नितेश राणे

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर प्रत्यक्ष नाव न घेता नितेश राणेंनी मुंबईमधील भाजपाच्या कार्यक्रमात बोलताना केली टीका

Disha Salian Case : “शेवटी मी गृहमंत्री अमित शाह यांना फोन केला आणि त्यानंतर… ; नऊ तासांच्या चौकशीनंतर बाहेर आल्यावर राणेंचं माध्यमांसमोर विधान!

”सुशांत आणि दिशाची हत्येनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा मला दोनदा फोन आला होता, म्हणाले होते…”, असंही नारायण राणेंनी सांगितलं आहे.

Rane Father Son
Disha Salian Case: स्वत: कार चालवत नितेश राणे वडिलांसहीत चौकशीसाठी पोलीस स्टेशनला पोहोचले; Tweet करत म्हणाले…

दिशाची आई वासंती सतीश सालियन यांनी मालवणी पोलिसात राणे पिता-पुत्राविरोधात तक्रार केलीय.

नारायण राणे आणि नितेश राणेंविरोधात गुन्हा दाखल, दिशा सालियानबाबतच्या ‘त्या’ विधानामुळे आले अडचणीत!

दिशा सालियनच्या कुटुंबीयांनी राणे पिता-पुत्राविरोधा पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.