बकऱ्या सांभाळायला द्या नाहीतर शाळेवर शिक्षक द्या; शिक्षक उपलब्ध नसल्याने पालकांसह विद्यार्थ्यांचे आंदोलन शहापुर तालुक्यातील बहुसंख्य शाळांवर विद्यार्थ्यांच्या पटसंख्येनुसार शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. By लोकसत्ता टीमJanuary 8, 2024 18:53 IST
सांगली : एसटी बसच्या अनियमितपणामुळे विद्यार्थ्यांचे बसस्थानकाच्या प्रवेशद्वारातच आंदोलन प्राथमिक शिक्षणापर्यंत गावात सोयी उपलब्ध आहेत. पुढच्या शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना शिराळा, इस्लामपूर या ठिकाणी जावं लागतं. By लोकसत्ता टीमJanuary 6, 2024 15:32 IST
राज्यातील आशा स्वंयसेविका आणि गटप्रवर्तक १२ जानेवारीपासून पुकारणार राज्यव्यापी बेमुदत संप राज्य सरकारने आशा स्वंयसेविकांच्या मोबदल्यात सात हजार, तर गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात ६२०० रुपयांनी वाढ करण्याचे आश्वासन नोव्हेंबरमध्ये दिले होते. By लोकसत्ता टीमJanuary 5, 2024 15:12 IST
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामांतरासाठी वारकऱ्यांचे भजन या आंदोलनात पाच हजारांहून अधिक वारकरी आणि नागरिक सहभागी होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. By लोकसत्ता टीमJanuary 4, 2024 14:56 IST
अन्वयार्थ : सरकारचे एक पाऊल मागे.. रस्त्यांवर होणाऱ्या अपघातांस जबाबदार असणाऱ्या वाहनचालकांवर अतिशय कडक कारवाई करण्यासाठी या नव्या कायद्यात तरतूद करण्यात आली आहे. By लोकसत्ता टीमJanuary 4, 2024 04:25 IST
“अंगणवाडी कर्मचाऱ्यांची कामे आम्ही नाही करणार”, शिक्षकांचा बहिष्कार; कारण काय? आम्ही सदर कामांना नकार देत कोणतेही जबाबदारी न स्वीकारण्याचे आवाहन शिक्षकांना केले असल्याचे अजय बोबडे व श्रीकांत अहेरराव यांनी स्पष्ट… By लोकसत्ता टीमJanuary 3, 2024 13:02 IST
अमरावतीत २ हजार ६४६ अंगणवाडी केंद्र बंदच, अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संपावर महिना उलटूनही तोडगा नाही अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका या सर्वच संपामध्ये सहभागी झाल्याने सर्व अंगणवाडी केंद्र बंद ठेवण्यात आले आहेत. By लोकसत्ता टीमJanuary 3, 2024 12:55 IST
शबरी घरकुलांसाठी कळवणमध्ये आंदोलन प्रांताधिकारी यांच्याशी चर्चा केल्यानंतर आदिवासी विकास भवन येथे आदिवासी आयुक्तांशी चर्चा करण्यात येणार आहे. By लोकसत्ता टीमUpdated: January 2, 2024 18:07 IST
ट्रकचालकांच्या आंदोलनाचा इंधन पुरवठ्यावर परिणाम, पेट्रोल पंपावर नागरिकांची झुंबड; वाशिम जिल्ह्यात दुपारपर्यंत… इंधन तुटवड्याच्या भीतीने वाहन चालकांनी काल सायंकाळपासून पेट्रोल पंपावर मोठी गर्दी केली आहे. By लोकसत्ता टीमJanuary 2, 2024 17:47 IST
ट्रक चालकांच्या संपाचा शाळांना फटका; स्कुल बसचे वाहक नसल्याने… या आंदोलनामुळे अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प झाली असून याचा फटका शालेय विद्यार्थ्यांना देखील बसला आहे. By लोकसत्ता टीमJanuary 2, 2024 17:23 IST
चालकांचे आता चलो दिल्ली! ३ जानेवारीला जंतर मंतरवर आंदोलन देशभरात एकूण २२ ते २५ कोटी चालक आहेत. यामध्ये मालवाहतूक, प्रवासी वाहतूक तसेच रिक्षाचालकांचा समावेश आहे. या चालकांच्या अनेक वर्षांपासून… By लोकसत्ता टीमJanuary 2, 2024 16:22 IST
एपीएमसी- पर राज्यातील आवक घटली; ट्रक चालक संपाचा परिणाम… संप असाच राहिला तर निश्चित भाज्यांचे दर कडाडतील अशी भीती व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. By लोकसत्ता टीमJanuary 2, 2024 14:04 IST
Gold-Silver Price on 27 April 2024: सोन्याचा भाव पाहून ग्राहकांच्या चेहऱ्यावर आनंद, १० ग्रॅमचा दर वाचून बाजारात गर्दी
9 १४ दिवसांनी ‘या’ राशींना मिळणार बक्कळ पैसा? बुधग्रहाचे दोनदा गोचर होताच नशिबाला मिळू शकते श्रीमंतीची कलाटणी
Rohit Sharma : रोहित शर्माने मोडला विराट कोहलीचा विक्रम, दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध केला ‘हा’ खास पराक्रम