Page 11 of आरएसएस प्रमुख मोहन भागवत News

राज्यात शिंदे गट आणि भाजपा यांचे संयुक्त सरकार स्थापन होऊन एक महिना उलटून गेला आहे.

बैठकीला सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह इतर ४५ झोनचे प्रचारकही उपस्थित राहणार आहेत.

संघाचा स्वयंसेवक होणे ही सौभाग्याची बाब आहे, असंही ते म्हणाले आहेत.

स्तंभलेखिका व ज्येष्ठ पत्रकार तवलीन सिंग या काश्मीरमध्ये टिपून केल्या जाणाऱ्या हत्यांमुळे व्यथित आहेत, पण सरसंघचालक मोहन भागवत यांच्या भाषणातून…

ही भूमिका त्यांनी कायम ठेवली पाहिजे, विजय वडेट्टीवारांचा सल्ला

न्यायालय जो निर्णय देईल तो सर्वांनी मान्य केला पाहिजे, मोहन भागवतांचा सल्ला

सरसंघचालक मोहन भागवत यांनी पुढील १५ वर्षात अखंड भारत होईल आणि आपल्या सर्वांना तो पहायला मिळेल असं विधान केलं आहे

“हिंदू राजाने कधीही मशिदींवर, चर्चवर हल्ला केल्याचं एकही उदाहरण नाही”

आधी वीर सावरकरांना भारतरत्न द्या, बाळासाहेबांचेही आभार माना; संजय राऊतांचा मोहन भागवतांना सल्ला

“आम्ही अहिंसेचा पुरस्कार करतो, मात्र पुरस्कार हातात दंडुके घेऊनच होईल”

“पराक्रमी हिंदू राजांची अद्वितीय मंदिरे” पुस्तकाचे सरसंघचालकांच्या हस्ते झालं प्रकाशन

लग्नाच्या वयाविषयी राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं केंद्र सरकारच्या भूमिकेशी असहमती दर्शवली आहे.