-
या यादीत पहिले नाव आहे बॉलिवूडचा प्रसिद्ध चित्रपट निर्माता करण जोहरचे. (फोटो सौजन्य- करण जोहर इन्स्टाग्राम)
-
करण चित्रपटांव्यतिरिक्त हॉटेल व्यवसायामधूनही भरपूर कमाई करतो. (फोटो सौजन्य- करण जोहर इन्स्टाग्राम)
-
करण जोहरच्या रेस्टॉरंटचे नाव ‘नुमा’ आहे. हे रेस्टॉरंट फक्त मुंबईत आहे. (फोटो सौजन्य- करण जोहर इन्स्टाग्राम)
-
प्रियांका चोप्राही आलिशान रेस्टॉरंटची मालकीण आहे. (फोटो सौजन्य- प्रियांका चोप्रा इन्स्टाग्राम)
-
प्रियांकाचे हे रेस्टॉरंट अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये आहे. (फोटो सौजन्य- प्रियांका चोप्रा इन्स्टाग्राम)
-
प्रियांकाच्या या रेस्टॉरंटचे नाव ‘सोना’ असे आहे. अनेकदा ती आपल्या रेस्टॉरंटचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. (फोटो सौजन्य- प्रियांका चोप्रा इन्स्टाग्राम)
-
ज्येष्ठ बॉलीवूड अभिनेते धर्मेंद्र यांचेही स्वतःचे रेस्टॉरंट आहे. (फोटो सौजन्य- धर्मेंद्र इन्स्टाग्राम)
-
धर्मेंद्र यांच्या रेस्टॉरंटचे नाव आहे ‘गरम धरम ढाबा’. (फोटो सौजन्य- धर्मेंद्र इन्स्टाग्राम)
-
धर्मेंद्र यांच्या चित्रपटांच्या पोस्टर्सने ते सजवण्यात आले आहे. (फोटो सौजन्य- धर्मेंद्र इन्स्टाग्राम)
-
या यादीत शाहरुख खानची पत्नी गौरी खानचेही नाव आहे. (फोटो सौजन्य- गौरी खान इन्स्टाग्राम)
-
गौरीने नुकतेच मुंबईत स्वतःचे रेस्टॉरंट उघडले आहे. (फोटो सौजन्य- गौरी खान इन्स्टाग्राम)
-
गौरीच्या नवीन रेस्टॉरंटचे नाव ‘टोरी’ आहे. (फोटो सौजन्य- गौरी खान इन्स्टाग्राम)
-
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे नावही या यादीत आहे. (फोटो सौजन्य- शिल्पा शेट्टी इन्स्टाग्राम)
-
अभिनेत्री असण्यासोबतच ती एक बिझनेसवुमनही आहे. (फोटो सौजन्य- शिल्पा शेट्टी इन्स्टाग्राम)
-
शिल्पाचे मुंबईत ‘बॅस्टियन’ नावाचे रेस्टॉरंट आहे. (फोटो सौजन्य- शिल्पा शेट्टी इन्स्टाग्राम)
-
अभिनय आणि मॉडेलिंगसोबतच बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉयने व्यवसाय क्षेत्रातही पदार्पण केले.
-
मौनी रॉय एका आलिशान रेस्टॉरंटची मालकीण आहे.
-
‘बदमाश’ असे तिच्या रेस्टॉरंटचे नाव आहे.
-
अभिनयाशिवाय सुनील शेट्टी व्यसायातूनही मोठी कमाई करतो.
-
सुनील शेट्टी एक नव्हे तर दोन रेस्टॉरंटचा मालक आहे.
-
‘मिसचीफ रेस्टोरेंट’ आणि ‘क्लब H2O’ असे त्याच्या रेस्टॉरंटचे नाव आहे.
-
अभिनेत्रीबरोबर सुश्मिता सेन एक बिझनेस वुमनही आहे.
-
सुष्मिताचे मुंबईत एक रेस्टॉरंट आहे जे बंगाली पदार्थांसाठी प्रसिद्ध आहे.
-
‘बंगाली माशी किचन’ असे या रेस्टॉरंटचे नाव आहे.

Ladki Bahin : लाडकी बहीण योजनेबाबत देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य, “ज्या महिला अपात्र ठरल्या आहेत त्यांना मिळालेला निधी…”