लाल परी ‘इलेक्शन ड्युटी’वरी; परी प्रवासी वाऱ्यावरी ग्रामीण भागातील एसटी व्यवस्था जवळपास बंद आहे. तर महत्त्वाच्या शहरांकडे जाणाऱ्या लालपरी सुरू असल्या तरी त्याचेही प्रमाण अत्यल्प आहे. By लोकसत्ता टीमMay 6, 2024 10:27 IST
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एसटीच्या नऊ हजार बसची धाव, महामंडळाच्या तिजोरीत कोट्यवधी रुपयांची भर पाचव्या टप्प्यात २० मे रोजी एकूण १३ मतदारसंघांत मतदान होत असून, मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघासाठी १२७ बसचे आरक्षण करण्यात येणार… By कुलदीप घायवटMay 4, 2024 16:36 IST
बारामतीमध्ये महावितरणच्या महिला कर्मचाऱ्याच्या हत्येचे प्रकरण ताजे असतानाच आता नागपुरात एसटी वाहकावर रॉडने हल्ला… फिरोजने वाहकाच्या डोक्यावर राॅडने हल्ला केला. वाहक बेशुद्ध पडल्याने चालकाने बस कोंढाळी पोलीस ठाण्यात नेली. By लोकसत्ता टीमApril 27, 2024 17:09 IST
एस.टी.बसेसवर शिवसेनेच्या जाहिराती ! आचारसंहितेचा भंग; काँग्रेसची आयोगाकडे तक्रार शिवसेनेने एसटी बसेसवर बॅनर लावून बेकायदेशीरपणे शिवसेना पक्षाची जाहिरातबाजी करून आदर्श आचारसंहितेचा भंग केला आहे, त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या… By लोकसत्ता टीमApril 18, 2024 17:47 IST
धक्कादायक! ‘एसटी’कडे चांगल्या, नादुरुस्त बसेसची माहितीच नाही! एसटी महामंडळात चार वर्षांमध्ये ३ हजार ३३७ बसेस भंगारात निघाल्या. परंतु, राज्यात किती बसेस चांगल्या आणि किती नादुरुस्त याबाबत माहिती… By महेश बोकडेApril 17, 2024 10:44 IST
सत्तेचा गैरवापर! लालपरीवर महायुतीच्या जाहिराती, प्रकाश आंबेडकरांनी निवडणूक आयोगाला… निवडणूक आयोगाने प्रचार प्रसार करताना काटेकोर नियम घालून दिले आहेत. मात्र, एसटी महामंडळ अंतर्गत धावणाऱ्या बसेसवर चक्क महायुतीच्या जाहिराती झळकत… By लोकसत्ता टीमApril 16, 2024 18:00 IST
एसटी बसवर महायुतीच्या विजयाचे आवाहन; ग्रामस्थांनी अडवले वाहन… लोकसभा निवडणुकीत महायुतीला विजयी करण्याचे आवाहन करणारी जाहिरात एसटी बसवर दिसताच शेलसुर (ता. चिखली) येथील काही गावकऱ्यांनी बस अडविली. By लोकसत्ता टीमApril 14, 2024 20:08 IST
नागपूर : भरधाव शिवशाही बसने वाटसरूला उडवले रोशन बन्सोड हा ११ एप्रिलच्या संध्याकाळी ६.३० वाजताच्या सुमारास वडधामनातील सारंग बार जवळून पायी रस्ता ओलांडत होता. By लोकसत्ता टीमApril 12, 2024 15:42 IST
‘एसटी’चे अपघात वाढले! यंदा केवळ दोन महिन्यातच तब्बल ३ हजार १२१… महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अपघातांच्या संख्येमध्येही दुपटीहून जास्त वाढ झाली आहे. By महेश बोकडेUpdated: April 9, 2024 11:11 IST
नागपूर : ‘एसटीत बॉम्ब ठेवलाय, तो…’, पत्राने उडाली खळबळ एसटी बसमध्ये बॉम्ब ठेवण्यात आला असून तो फुटणार आहे, अशी माहिती देणारे एक पत्र मिळाल्याने बसस्थानकावर एकच खळबळ उडाली. By लोकसत्ता टीमApril 8, 2024 23:37 IST
सुट्ट्या पैशांच्या वादावर एसटीची डिजिटल पेमेंटची मात्रा, दररोज सहा हजार प्रवाशांकडून यूपीआयद्वारे तिकीट खरेदी दरमहा ४ ते ५ कोटी रुपये महसूल नव्या डिजिटल यूपीआय पेमेंटद्वारे थेट एसटीच्या बँक खात्यात जमा होत आहे. By लोकसत्ता टीमApril 4, 2024 15:27 IST
आनंद वार्ता! निवडणुकीच्या तोंडावर निवृत्त एसटी कर्मचाऱ्यांसाठी महामंडळाने घेतला ‘हा’ निर्णय… निवृत्तीनंतर दगावलेल्या कर्मचाऱ्याच्या पत्नी वा पतीलाही वयाच्या ७५ वर्षांपर्यंत पासची सुविधा मिळणार आहे. एसटी महामंडळाने हे निर्णय घेतले आहेत By महेश बोकडेMarch 31, 2024 10:46 IST
VIDEO: “आईबापाला घोटभर पाणी न देणारं पोरगं..” पुण्यात नेत्यांच्या प्रचाराला जाणाऱ्या तरुणांना भर चौकात लगावला टोला
वाईट काळ संपणार! १२ दिवसांनी ‘या’ राशींच्या लोकांचे घर धन-धान्यांनी भरणार? १० वर्षांनी शुभ राजयोग घडताच उत्पन्न वाढण्याची शक्यता
18 प्रसिद्ध अभिनेत्याच्या मुलीचं लग्न थाटात पडलं पार, चार्टर्ड अकाउंटंट आहे जावई, पाहा सोहळ्याचे Photos
२९ व्या वर्षी अनन्या बिर्लाने सोडलं संगीत क्षेत्र, ‘या’ कारणाने घेतला मोठा निर्णय; म्हणाली, “गेल्या काही वर्षांत मी…”
“राजा नग्न आहे, सर्वोच्च न्यायालयाने..”, नरेंद्र मोदींवर जगप्रसिद्ध वृत्तपत्राची गंभीर टीका? ऑनलाईन वादंग सुरु, खरे मुद्दे पाहा
निवडणुकीच्या धुरळ्यात रेणुका शहाणेंची पोस्ट चर्चेत, “मराठी Not Welcome म्हणणाऱ्यांना, घरं नाकारणाऱ्यांना..”
वडिलांच्या निधनानंतर गश्मीर महाजनीला संपवावंसं वाटलं होतं त्याचं आयुष्य; म्हणाला,“मी एका रात्री टेरेसवर…”