scorecardresearch

suicide case
पुणे: मोबाइल पाहण्यावरून वडिलांनी खडसावले, बारावीतील मुलीने केली आत्महत्या

वडिलांनी खडसावल्यामुळे बारावीतील युवतीने इमारतीच्या छतावरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यातील घोडेगाव परिसरात घडली.

uruli kanchan, koregaon, railway gateman, citizens, women, suicide
रेल्वे गेटमन, नागरिकांच्या तत्परतेमुळे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या ज्येष्ठ महिलेचे वाचले प्राण…

दीपाली राजकुमार सिंग (वय ६२, रा. कांचनगृह सोसायटी, कोरेगाव मूळ, ता. हवेली, जि. पुणे) असे बचावलेल्या महिलेचे नाव आहे.

lesbian female student commit suicide in nagpur
“…त्यापेक्षा आत्महत्या करणं चांगलं”; नागपुरात लेस्बियन विद्यार्थिनीने संपवलं जीवन, सुसाईड नोटमधून मोठा खुलासा

नागपुरात १८ वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या केली आहे. सुसाईड नोटमधून धक्कादायक सत्य समोर आलं आहे.

crime
दोन्ही मुलांसह विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी पतीसह सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल

मृत ज्योती हिचा विवाह २०१७ साली एसटी महामंडळात नोकरी करणाऱ्या सुहास चव्हाण याजबरोबर झाला होता.

21 year old nurse commits suicide by injecting poisoning drug
पुणे : परिचारिका युवतीची विषारी औषधाचे इंजेक्शन घेऊन आत्महत्या; प्रियकराच्या विरुद्ध गुन्हा

अश्विनी देवीदास राठोड (वय २१, रा. धानोरी) असे आत्महत्या केलेल्या परिचारिक युवतीचे नाव आहे.

former chairman of tirora agricultural produce market committee committed suicide
धक्कादायक! तिरोडा बाजार समितीच्या माजी सभापतींची विष प्राशन करून आत्महत्या

मागच्या बाजार समितीच्या कार्यकाळात चिंतामण रहांगडाले ही पाच वर्षे तिरोडा बाजार समितीच्या सभापतीपदी होते.

husband kill wife suicide dharavi mumbai
मुंबई: पत्नीला पेटवून पतीची आत्महत्या; पतीचाही उपचारादरम्यान मृत्यू

धारावीमधील नाईक नगर येथील अशोक गल्लीतील खोली क्रमांक ४१५ मध्ये प्रिया धुरिया (२६) व अनिल धुरिया (२६) दाम्पत्य राहत होते.

crime
मुंबईः अंमलीपदार्थ कायद्याअंतर्गत अटक आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न; पोलीस कोठडीतच गळफास लावला

कांजूरमार्ग पोलिसांनी अंमलीपदार्थ सेवनप्रकरणात अटक केलेल्या १९ वर्षीय आरोपीने टेलिफोनच्या वायरने गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

Barmer Wells women suicide
राजस्थानच्या बारमेर जिल्ह्यात आत्महत्यांची साथ; विहिरी झाकण्याची वेळ का आली?

बारमेर जिल्हा प्रशासन आणि पंचायतींनी एकत्र येत विहिरी झाकण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. विहिरींना काँक्रीटचे आच्छादन करून त्या कायमच्या सीलबंद…

engineering student commit suicide
नागपूर : नापास झाल्यामुळे नैराश्य; अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीने संपविले जीवन

अभियांत्रिकीच्या परीक्षेत नापास झाल्यामुळे नैराश्यात गेलेल्या तरुणीने वसतिगृहातच गळफास घेऊन आत्महत्या केली.

Girl commits suicide
पुणे : प्रियकराच्या त्रासामुळे युवतीची आत्महत्या, प्रियकरासह दोघांच्या विरुद्ध गुन्हा

प्रियकराच्या त्रासामुळे एका १९ वर्षीय युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

संबंधित बातम्या