scorecardresearch

Taliban
अफगाणिस्तान : तालिबानींनी सरकारचा शपथविधी सोहळा रद्द केला; कारण…!

९/११ हल्ल्याचं औचित्य साधत तालिबाननं आपल्या सरकारचा शपथविधी सोहळ्याचं आयोजन केल्याची चर्चा होती. अमेरिकेवरील हल्ल्याला आज २० वर्षे पूर्ण झाली…

Afghanistan-Taliban
अमेरिकेतील ९/११ हल्ला ते तालिबानची सत्ता; जाणून घ्या २० वर्षांचा घटनाक्रम

अमेरिकेतील ९/११ हल्ल्याला आज २० वर्षे पूर्ण झाली. ११ सप्टेंबर २००१ रोजी अमेरिकेवर झालेल्या हल्ल्यामुळे संपूर्ण जग हादरून गेलं होतं.

Mirwaiz Umar Farooq on taliban government in afghanistan
तालिबानी सरकारला हुर्रियत कॉन्फरन्सचा सल्ला; मीरवेज फारूक म्हणाले, “इस्लाम एक धर्म म्हणून…!”

भारतातील फुटीरतावादी गटाचे प्रमुख मीरवेज उमर फारूक यांनी अफगाणिस्तानातील तालिबानी सरकारला इस्लामबाबत सल्ला दिला आहे.

BRICS Summit russian president Vladimir Putin Warns Taliban
व्लादिमिर पुतिन यांचा तालिबानला थेट इशारा; म्हणाले, “अफगाणिस्तानने शेजारच्या देशांसाठी…”

रशियाकडून तालिबानची पाठराखण केली जात असल्याचा दावा करणाऱ्या बातम्या वेळोवेळी पुढे येत असतात. त्याच पार्श्वभूमीवर पुतिन यांचं हे वक्तव्य महत्वाचं…

Hijab-Taliban
Video : “हिजाब न घातलेल्या स्त्रिया कापलेल्या कलिंगडासारख्या”, तालिबान्यांनी केली तुलना, नेटिझन्स संतापले!

एका मुलाखतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत तालिबानचा सदस्य हिजाब न घातलेल्या महिलांची तुलना कापलेल्या कलिंगडाशी करत…

joe biden baradar
अफगाणिस्तानातील तालिबानी सरकारबाबत अमेरिका चिंतित; म्हणे, “तालिबानींची कृती…!”

अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांनी नवं सरकार स्थापन केल्यानंतर त्यावर अमेरिकेकडून सतर्क प्रतिक्रिया देण्यात आली आहे.

Farooq Abdullah Talks About Taliban
“मला अपेक्षा आहे ते इस्लामिक…”, तालिबानसंदर्भात फारूक अब्दुल्लांचं वादग्रस्त वक्तव्य; भाजपाने साधला निशाणा

तालिबानसंदर्भात जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला यांनी केलेल्या या वक्तव्यावरुन भाजपाने त्यांच्यावर टीका केलीय.

USA India Taliban
अफगाणिस्तानमधून सैन्य माघारी घेतल्यानंतर अमेरिकाला हवीय भारताची मदत; अजित डोवाल यांच्याकडे केली ‘ही’ मागणी

अमेरिकन गुप्तचर यंत्रणा सीआयए आणि रशियन सुरक्षा परिषदेचे अधिकारी एकाच वेळी भारतामध्ये असून अफगाणिस्तान विषयावर भारताने दोन्ही देशांची चर्चा केलीय.

taliban education
“PhD, Master’s सारख्या पदव्या महत्वाच्या नाहीत, आमच्या नेत्यांकडे…”; तालिबानच्या शिक्षणमंत्र्यांचं वक्तव्य

शेख मौलवी नुराल्लाह मुनीर यांच्याकडे तालिबान सरकारमधील शिक्षणमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे.

US China Taliban
तालिबान-चीन संबंधांवर जो बायडेन यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “चीन आणि तालिबानचे संंबंध…”

इराण, पाकिस्तान आणि रशियाचाही बायडेन यांनी आपल्या वक्तव्यामध्ये थेट उल्लेख केलाय. या सर्व देशांना तालिबानने सत्ता स्थापनेसाठी आमंत्रण दिलंय.

Taliban forces patrol
Afghanistan: तालिबानचं ठरलं, मुल्ला मोहम्मद हसन अखुंद यांच्याकडे असणार पंतप्रधानपद

अफगाणिस्तानमध्ये तालिबाननं सत्ता प्रस्थापित केल्यानंतर तिथल्या काळजीवाहू सरकारची घोषणा करण्यात आली आहे.

Mullah Mohammad Hasan Akhund
दहशतवादी ते राष्ट्रप्रमुख… तालिबानने अफगाणची सत्ता ज्याच्या हाती दिली तो हसन अखुंड आहे तरी कोण?

पाकिस्तानमधील मदरसे ते UN च्या दहशतवादी यादीपर्यंत सगळीकडेच तालिबान सरकारचा प्रमुख नेता मुल्ला मोहम्मद हसन अखुंडचा उल्लेख सापडतो.

संबंधित बातम्या