scorecardresearch

व्होडाफोन आयडिया Photos

व्होडाफोन इंडिया आणि आयडिया (Vodaphone Idea) सेल्यूलर या दोन दूरसंचार कंपन्यांचे विलनीकरणातून २०१८ साली व्होडफोन आयडिया लिमिटेड ही नवी कंपनी स्थापन झाली. व्होडाफोन ग्रुप आणि आदित्य बिर्ला ग्रुप हे या कंपनीचे संचालन करतात. मोबाईल सेवा पुरवठादार कंपनी म्हणून व्होडाफोन आयडिया भारतात तृतीय क्रमांकावर आहे.

२०२० साली व्हीआ (Vi) या नावाची नवी ओळख कंपनीला मिळाली. काही काळापासून सतत कर्जाच्या ओझ्याखाली असलेली व्हीआय तोट्यात आहे. Read More
Jio Adds 16 Lakh 80000 Subscribers in April Airtel Gains 8 Lakh 10000 Voda Idea big loss
12 Photos
Photos: नव्या ग्राहकांच्याबाबतीत Jio सुसाट; Airtel ला ‘अच्छे दिन’ मात्र ‘Voda- Idea’ मोठा फटका; पाहा थक्क करणारी आकडेवारी

दूरसंचार नियामक – ‘ट्राय’च्या आकडेवारीवरून समोर आली थक्क करणारी आकडेवारी

jio-airtel-vodafone-plans-1200-1-1
10 Photos
मोबाईल नेटवर्क कंपन्या ३० दिवसांऐवजी फक्त २८ दिवसांची वैधता का देतात? दोन दिवसांमुळे होते कोट्यवधींची कमाई, जाणून घ्या

सर्व टेलिकॉम कंपन्या त्यांच्या एका महिन्याच्या रिचार्ज प्लॅनमध्ये २८ दिवसांची वैधता का देतात? याबाबत तुम्हाला माहिती आहे का? नसेल तर…